Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tax On Debt Mutual Fund: म्युच्युअल फंड उद्योगाला केंद्राचा झटका, एप्रिलपासून डेब्ट म्युच्युअल फंडांची कर सवलत रद्द

Tax On Debt Mutual Fund: केंद्र सरकारने वित्त विधेयकात सुधारणा केल्याने दिर्घ कालावधीतील गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांना झटका बसला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून डेब्ट म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवर इंडेक्सेशन आणि दीर्घकालीन भांडवली नफा कराचा (LTCG) फायदा रद्द करण्यात आला आहे.केंद्राच्या या निर्णयाने म्युच्युअल फंड उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.

Read More

Cryptocurrency Price: Bitcoin, Ether लाल रंगात; पण 24 तासांत क्रिप्टो मार्केटमध्ये 12.75 टक्क्यांची वाढ!

Cryptocurrency Price Today: सॅम बँकमन-फ्राईड यांनी FTX आणि इतर मनी लॉण्डरिंगमध्ये दोषी नसल्याचे कोर्टासमोर म्हटले. तसेच त्याच्यावर जे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्या आरोपांसाठी दोषी धरू नये, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली.

Read More

Jowar: पोष्टीकतेमुळे परदेशातही वाढली ज्वारीची मागणी, जाणून घ्या सविस्तर

Jowar: आपल्याच देशात पिकणाऱ्या ज्वारी बाजरीला विदेशात मागणी आहे आणि इतर देशातील वेगवेगळे पदार्थ आपल्या देशात लोकप्रिय आहे. तर जाणून घेऊया, ज्वारी आणि बाजरीच्या वाढत्या मागणीबद्दल.

Read More

GST Council Meeting : कुठलीही कर वाढ नाही, जैव-इंधनावरील जीएसटी 5% वर

GST Council च्या नियमित बैठकीत कुठल्याही वस्तू व सेवेवर कर वाढवण्यात आलेला नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जीएसटी करचुकवेगिरीच्या बाबतीतही तीन प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई होणार आहे. बाकीच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा शक्य होईल. जैव-इंधनावरील जीएसटी 20% वरून कमी करून 5% वर आणण्यात आलाय

Read More

No Fly List : फ्लाइटमधील ‘या’ कारणांसाठी नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते

गैरवर्तन व्यतिरिक्त, प्रवाशांना इतर कारणांसाठी देखील नो-फ्लाय लिस्टमध्ये (No Fly List) टाकले जाऊ शकते. आतापर्यंत 143 प्रवाशांचे नाव नो फ्लाय लिस्टमध्ये, जाणून घ्या काय आहे कारणे.

Read More

Zomato Shares Decreasing: 6 दिवसांपासून झोमाटोचा शेअर घसरतोय, 62 टक्क्यांनी पडले शेअर्स

Zomato Share: प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमाटोच्या स्टॉकमध्ये सतत घसरण होत आहे. या घसरणीमागे नेमके कारण काय आहे, तसेच या स्टॉकबाबत शेअर बाजार तज्ज्ञ काय म्हणत आहेत, याबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Car sales : नोव्हेंबरमध्ये पुरवठा वाढल्यानंतरही कारच्या विक्रीत तेजी

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात मोटारींचा पुरवठा वाढल्यानंतरही ऑटोमोबाईल (Automobile) विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरशी वर्षभराच्या आधारे तुलना केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

Read More

Circuit Limits Of Adani Stocks: अदानी ग्रुपबाबत 'बीएसई'ने घेतला मोठा निर्णय, चार शेअर्सचे सर्किट लिमिट वाढवले

Circuit Limits Of Adani Stocks: अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर या शेअर्ससाठीचे सर्किट लिमीट 5% वरुन 10% करण्यात आले आहे. अदानी पॉवर या शेअर्सचे सर्किट लिमिट 5% वरुन 20% करण्यात आले आहे. यामुळे या चारही शेअर्समध्ये आता जास्तीत जास्त गुंतणूकदारांना ट्रेडिंगसाठी सहभागी होता येईल.

Read More

Aadhar Card Scam: तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड इश्यू आहेत माहितीये तुम्हाला? इथे चेक करा!

Aadhar Card Scam: केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व त्यांना अवगत करण्यासाठी TAFCOP पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलवर सर्वसामान्य नागरिक आधारकार्डवर इश्यू करण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती मिळवू शकतात. तसेच तुमच्या आधारकार्डवर किती आणि कोणते मोबाईल नंबर इश्यू झाले आहेत हे तपासू शकतात.

Read More

Mutual Funds Risks: म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील धोके कोणते? गुंतवणुकदाराला माहिती हवेच

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्हीही गमावण्याची वेळही येऊ शकते. विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडात धोके जास्त असतात. जागतिक अर्थव्यवस्था, मंदी, सरकारी धोरणे यासह इतरही गोष्टींमुळे तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

Read More

Amara Raja Batteries : अमरा राजा बॅटरीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांचे नुकसान

अमरा राजा बॅटरीजच्या (ARBL) शेअर्समध्ये बुधवारी 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच शेअरमध्ये आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार सुरु झाल्यानंतर अमरा बॅटरीजचे शेअर 4 टक्क्यांनी घसरून 618.60 रुपयांवर व्यवहार करीत आहेत.

Read More

Adani Group Crisis: अदानी ग्रुपवर आलेल्या संकटाचा इतर समुहांवर परिणाम नाही, तज्ज्ञांचे मत

Adani Group Crisis: हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी कंपनीवर केलेल्या आरोपांचा भारतातील इतर ग्रुपमधील कंपन्यांवर तितकासा झालेला दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांत अदानी ग्रुप आणि इतर 17 ग्रुपमधील कंपन्यांची कामगिरी पाहिली असता त्यांची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले आहे.

Read More