Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

इंडियन क्रिप्टो प्लॅटफॉर्म ‘वॉल्ड’कडून पैसे काढण्यावर, ट्रेडिंगवर निर्बंध!

Vauld Crisis : क्रिप्टोमार्केटमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे 12 जूनपासून गुंतवणूकदारांनी सुमारे 197.7 मिलिअन डॉलरची (भारतीय रूपयांत 1,563 कोटी) गुंतवणूक काढून घेतली.

Read More

चीनमधील सनी ओपोटेक कंपनीचा अ‍ॅप्पलसोबत करार; भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक

चीनमधील कॅमेराची निर्मिती करणारी कंपनी सनी ओपोटेक (Sunny Opotech) या कंपनीने अ‍ॅप्पल (Apple) कंपनीसोबत करार केला असून या करारांतर्गत सनी ओपोटेक भारतात 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक करून ऑप्टिकल टेक्नॉलॉजीचे (Sunny Optical Technology) युनिट सुरू करणार आहे.

Read More

Cryptocurrency Rate Today : बिटकॉइन 22,000 डॉलर पार; काय आहे इतर डिजिटल टोकन्सची स्थिती?

क्रिप्टोकरन्सीच्या दरात (Cryptocurrency Rate) सातत्याने वाढ होत आहे. बिटकॉइनची, इथेरियम, टिथर आणि बीएनबीचे दर पाहूया.

Read More

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये पाच टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये 5 टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती आणण्याचा निर्णय झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ऑटो रिक्षा संबंधी या विषयाबाबत कंपन्यांनी सांगितले की, 10 टक्के सेवा शुल्क आकारले तरी त्यांचे नुकसान होईल. आपल्या युक्तिवादात त्यांनी केंद्र सरकारने 20 टक्के सेवा शुल्काला मंजुरी दिल्याचा दाखला दिला.

Read More

Maruti New Alto 800: मारुती Alto 800 चे नवे मॉडेल, माइलेज आणि किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Maruti Suzuki New Alto 800:मारुती सुझुकी ही कार कंपनी नेहमीच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटमध्ये कार्स लॉंच करत असते. यासाठी कार बाजारपेठेत या कंपनीची एक वेगळी ओळख आहे. मारुतीचे वाहन कमी किमतीत दीर्घकाळ टिकते म्हणून मध्यमवर्गीय कुटुंब मारुतीला प्राधान्य देतात.

Read More

Free Subscription: सिनेडबचे अॅप झाले लाँच, 10 लाख ग्राहकांना मिळणार मोफत लाभ घेता येणार

Free Subscription: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या चित्रपट महोत्सवात, सिनेडब्स ऍप्लिकेशनचे लाँच झाले. यात आवडीच्या भाषेत ऑडिओ प्रदान केले जातात. यामुळे कोणाताही सिनेमा, सिरीज प्रादेशिक आणि परदेशी भाषेत पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे अॅपलिकेशन पहिल्या 10 लाख ग्राहकांना मोफत वापरता येणार आहे.

Read More

Ad spending in India: जाहिरातींवरील खर्चात 15% वाढ होणार; प्रिंट, रेडिओलाही चांगले दिवस

टेलिकॉम, रिटेल, मीडिया, गेमिंग, फिनटेक कंपन्या, ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रातील कंपन्यांचा कल जास्त जाहिरात करण्यावर असल्याचा अंदाज अहवालात वर्तवला आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती भक्कम असली की कंपन्यांकडून जाहिरातींवर जास्त पैसे खर्च केले जातात. त्यामुळे चालू वर्षात जाहिरात क्षेत्र उभारी घेण्याची शक्यता आहे.

Read More

Kisan Credit Card (KCC) : किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या प्रोसिजर

How to Apply Kisan Credit Card (KCC) किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने सुरू केली. केसीसी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड तसेच 1 लाख 60 हजारांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कोविड-19 चा प्रादुर्भाव भारतात पसरला होता तेव्हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना जाहीर करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Instagram Filter Feature: नवीन फिल्टर कसे शोधायचे आणि इतरांच्या स्टोरीमधील फिल्टर सेव्ह कसे करायचे, हे जाणून घ्या

Instagram Filter Feature: इन्स्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे 'फिल्टर फिचर'. स्टोरीमध्ये फिल्टर कसा अ‍ॅड करायचा हे अनेकांना माहित नसते. ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की लेख वाचा.

Read More

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: बँकेच्या मुदत ठेवीमधून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर व्याजदराचे गणित समजून घ्या

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर देशातील नामांकित एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Tata group : टाटा ग्रुपचा नवा विक्रम, वर्षभराच्या कालावधीत कमावले 10 लाख कोटी!

Tata group : टाटा ग्रुपनं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केलाय. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत ग्रुपनं तब्बल 10 लाख कोटी रुपयांचा महसूल कमावलाय. यानिमित्तानं वर्षभराच्या कालावधीत अशाप्रकारे विक्रमी महसूल मिळवणारा टाटा ग्रुप हा पहिलाच गट ठरलाय. तसंच यात मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.

Read More