MAITRI Bill : उद्योगांना मिळणार जलद परवानग्या; सुधारित 'मैत्री' विधेयक विधिमंडळात सादर
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (MAITRI) कायदा, 2022 सक्षमीकरणाचा प्रस्ताव मांडणारे विधेयक सादर करण्यात आले आहे. MAITRI अंतर्गत सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून राज्यात ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Read More