Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Adani Group of Companies: अदानी ग्रुपमधील 4 कंपन्यांची मार्केट कॅप 1 लाख कोटींवर, हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर शेअर सावरले

Adani Group of Companies: सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समूहातील शेअर्सच्या किंमतीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर अदानी शेअर्समध्ये तेजीची लाट धडकली आहे. आज मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात अदानी ग्रुपचे शेअर्स वधारले.

Read More

Online Gaming Tax: ऑनलाइन गेमिंग GST वर पुन्हा बैठक; कर कमी होणार का?

2 ऑगस्ट रोजी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत कर लागू करण्याच्या निर्णयावर पुन्हा चर्चा होणार आहे. ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू केल्यानंतर या क्षेत्रातील कंपन्यांच्या संघटनांनी सरकारला कर कमी करण्याची विनंती केली आहे.

Read More

Insurance New Update: 2023 च्या बजेटकडून इन्शुरन्स खरेदीच्या बाबतीत काय बदल घडू शकतात? जाणून घ्या?

Insurance New Update: आयकराच्या कलम 80C व्यतिरिक्त, बजेटमध्ये विमा प्रीमियमवर देखील सूट दिली जाऊ शकते. टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ मंत्रालय उद्योगांकडून आलेल्या सूचनांवर विचार करत आहे. यामध्ये महिलांना विशेष सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read More

SIP of 1 crore: किती रुपयांच्या SIP मधून 1 कोटी रुपये मिळतील? कालावधीसह जाणून घ्या

दरमहा शिस्तीने एक ठराविक रक्कम SIP मध्ये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपयांची राशी जमा करू शकता. मागील काही वर्षात म्युच्युअल फंड योजनांमधून चांगला परतावा मिळाला आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीचा तुम्ही विचार करत असाल तर म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे. या लेखात पाहूया एक कोटी रुपये राशी जमा होण्यासाठी दरमहा एसआयपीमध्ये किती रुपये गुंतवणूक करावी लागेल.

Read More

Transvoy Logistics IPO: ट्रान्सवॉय लॉजिस्टीकचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Transvoy Logistics IPO: येत्या शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी ट्रान्सवॉय लॉजिस्टीक कंपनीचा आयपीओ बाजारात लाँच होणार आहे. शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, मात्र त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे? लॉट साईज किती आहे? आयपीओचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे? कंपनीची नेटवर्थ किती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेता येतील.

Read More

Business Idea : कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू करू शकता 'हे' काही व्यवसाय, जाणून घ्या डिटेल्स

Business Idea : प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. पण, त्यात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा. अनेकदा व्यवसाय उभरणीचा विचार हा पैशाच्या अभावामुळे मागे राहतो. जाणून घेऊया कमीत कमी गुंतवणूक करून कोणते व्यवसाय स्थापन होऊ शकतात आणि चांगला नफा मिळू शकतो?

Read More

TVS motors: दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह टीव्हीएस पुढच्या 2-3 महिन्यांत लॉन्च करणार 2 नव्या बाइक

TVS motors: टीव्हीएस मोटर्स पुढच्या दोन-तीन महिन्यात दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह नव्या दुकाचीदेखील लॉन्च करणार आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझरदेखील रिलीज केला. या इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय इतर दुचाकींचाही यात समावेश असणार आहे.

Read More

KYC Mandatory for Insurance : आता कोणताही विमा खरेदी करताना केवायसी कागदपत्रे देणे बंधनकारक

आता देशातील कोणत्याही पॉलिसीधारकांना कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी (Insurance Policy) घेण्यासाठी त्यांचे केवायसी (Know Your Customer) कागदपत्रे त्या कंपनीला किंवा बँकेला देणे बंधनकारक असेल

Read More

Tomato Robbery : कर्नाटकात टोमॅटो पिकावर दरोडा; 2.5 लाखांच्या टोमॅटोची चोरी

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका शेतकरी महिलेने टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले आहे. सध्या टोमॅटोला जास्त भाव मिळत असल्याने मंगळवारी रात्री चोरट्यांनी या महिलेच्या शेतातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 50 ते 60 पोती टोमॅटो चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या बंगळुरू येथे टोमॅटोला प्रतिकिलो 120 रुपये भाव आहे.

Read More

Samsung Galaxy F04: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

Samsung Galaxy F04 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाऊ शकतो. असेही म्हटले जात आहे की हा फोन Galaxy A04e चे री-ब्रँडेड व्हर्जन म्हणून लॉन्च केला जाईल. मोबाइल लॉन्च करण्याबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, जाणून घेऊया फीचर्स.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मध्ये कोणत्या क्षेत्राला किती निधी जाहीर झाला? जाणून घ्या

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन (Union Finance Minister Sitharaman) यांनी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी निधीच्या वाटपात अभूतपूर्व वाढ करण्याची घोषणा केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेकडून संरक्षण क्षेत्राला किती निधी दिला गेला ? त्याचबरोबर इतरही क्षेत्राला किती निधी देण्यात आला ते जाणून घेऊया.

Read More

Star Airlines: पुण्यातून बिझनेस क्लास विमान प्रवासाची सुविधा, स्टार एअर देणार सेवा

पुण्यातून स्टार एअरची बिझनेस क्लास सेवा सुरु होणार आहे. 26 जुलै 2023 पासून, स्टार एअर बंगळुरू (BLR) हैदराबाद (HYD) मार्गे पुणे (PNQ) अशी विमान सेवा सुरू करेल. या नवीन डेस्टिनेशनमुळे हैदराबाद-पुणे या हवाई मार्गावर बिझनेस क्लास सुविधा देणारी स्टार एअर ही एकमेव एअरलाइन झाली आहे.

Read More