Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

New Jeevan Anand Policy : एलआयसीच्या 'जीवन आनंद'मध्ये गुंतवा 45 रुपये रोज, मॅच्युरिटीवर मिळेल भरघोस रक्कम

New Jeevan Anand Policy : देशातल्या सर्वात मोठ्या विमा कंपनी एलआयसीनं जीवन आनंदच्या माध्यमातून एक चांगला परतावा देणारी योजना आणलीय. या योजनेत केवळ 45 रुपये रोज गुंतवल्यास मॅच्युरिटीवर चांगला परतावा एलआयसीकडून देण्यात येत आहे. जाणून घेऊ सविस्तर...

Read More

Union Budget 2023: आदिवासींसाठी 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांची घोषणा, 38,800 शिक्षकांची होणार बंपर भरती

येत्या 3 वर्षांत केंद्र सरकार 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू करणार आहे. या शाळांमध्ये 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read More

Share Market: अजून एका कंपनीचा IPO येणार, सेबी (SEBI) कार्यालयात जमा केलेत पेपर्स!

सध्या मार्केटमध्ये IPO ची चलती मोठ्या प्रमाणावर आहे. विविध कंपन्या आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांचा IPO मार्केटमध्ये आणत आहेत. आता या मैदानात रिअल इस्टेट कंपनी सुरज इस्टेट डेव्हलपर्स (Suraj Estate Developers) उतरण्याच्या तयारीत आहे. चला तर सविस्तर जाणून घेवूया.

Read More

EV battery : लिथिअम बॅटरीसाठी आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, भारत बनणार 'आत्मनिर्भर'

EV battery : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या लिथिअमच्या बॅटरीसाठी भारताला आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नुकताच भारतात लिथिअमचा साठा सापडलाय. त्यामुळे येत्या काळात या लिथिअमचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Read More

पोलिओची लस बनवणारी बलाढ्य फार्मा कंपनी तोट्यात; कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर

सॅनोफी ही फ्रेंच औषध निर्मितीमधील बलाढ्य कंपनी आहे. कंपनीचे तेलंगणामधील मडचल आणि मुप्पीरेड्डीपल्ली या या दोन ठिकाणी प्रकल्प आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना काही काम नसल्याने स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे.

Read More

Health insurance: डेंग्यू, मलेरियासह पावसाळी आजारांचा वाढला धोका! हेल्थ इन्शूरन्स घेतला का?

Health insurance: पावसाळा सुरू झाला असून डेंग्यू, मलेरिया यासह विविध पावसाळी आजार झपाट्यानं पसरत आहेत. त्यामुळे आरोग्य विमा घेणं हे अत्यंत गरजेचं बनलं आहे. पुणे, मुंबईसह राज्यातल्या विविध जिल्ह्यांत याप्रकारच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे.

Read More

Jio India's Top Brand: जिओ भारताचा सर्वात शक्तीशाली ब्रँड; जगभरात नवव्या क्रमांकावर झेप

रिलायन्स जिओ हा भारतातील सर्वात शक्तीशाली ब्रँड बनला आहे. तसेच जगभरातील टॉप ब्रँडमध्ये जिओने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टेलिकॉम नेटवर्कमध्ये जिओने भारतामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याचे यश आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे.

Read More

Sneaker Painting: घरच्या घरी शूज पेंटिंग करून लोक कमवतायेत लाखो रुपये!

बऱ्याच ऑफिसमध्ये, विशेषतः स्टार्टअप्स मध्ये ड्रेसकोड (Dress Code) अशी काही संकल्पना नाहीये. त्यामुळे फॉर्मलच शूज घाला अशी देखील सक्ती केली जात नाही. त्यामुळे अगदी ऑफिसेस मध्ये देखील पेंटेड स्निकर्स, शूज घालून आलेले कर्मचारी आपल्याला सहज दिसतील. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू सारख्या कॉस्मोपोलिटीन शहरात तर हे फॅड मोठ्या प्रमाणात दिसते आहे.

Read More

MHADA Kokan Mandal Lottery 2023: कोकणातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; 11 एप्रिलला कोकण मंडळाची सोडत

MHADA Kokan Mandal Lottery 2023: म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) कोकण मंडळातील 4752 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीची सोडत 11 एप्रिलला होणार असून, यासाठी अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read More

Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 रुपयांत विम्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख किती? जाणून घ्या

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. यापेक्षा जास्त मागणी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 31 जुलै ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.

Read More

Triumph ला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याने बजाज कंपनी उत्पन्न वाढविण्याच्या तयारीत

Bajaj Company: अलीकडेच ट्रायम्फ कंपनीचे दोन मॉडेल स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400X भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. लाँच झाल्यापासून या दोन्ही मॉडेल्सना बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मॉडेल्ससाठी चांगली बुकिंगही प्राप्त झाली आहे.

Read More

जानेवारी ते जून मध्ये देशातील 7.60 कोटी नागरिकांनी केला हवाई प्रवास, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील आकडा सगळ्यात जास्त

Summer Holiday Air Traveling Number: उन्हाळ्याच्या सुट्टीत विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर जानेवारी ते जून कालावधीत देशातील 7.60 कोटी नागरिकांनी हवाई प्रवास केला असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीवरुन सिध्द झाले आहे.

Read More