Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Terrace Gardening : आता टेरेसवर आंबा, पेरू आणि लिंबाची लागवड करून मिळवू शकता, भरपूर उत्पादन

Terrace Gardening : वाढत्या महागाईमध्ये सध्या भाज्यांचे दर वाढल्याची बातमी सतत कानावर येत आहे. भाज्यांच्या महागाईतून सुटका करण्यासाठी तुम्ही टेरेस गार्डनिंगची कल्पना अमलात आणू शकता. जाणून घ्या, कशी लागवड करायची?

Read More

Pollution Tax: डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लागणार? काय म्हणाले केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री

वाढत्या प्रदूषणापासून लोकांना सुटका मिळावी, यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लावण्याची विनंती करणार असल्याची घोषणा करताच. याचा परिणाम देशातील ऑटो सेक्टरवर पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सध्या तरी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे मंत्र्यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

Read More

Price Hike: डाळी आणि गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार उचलणार आवश्यक पाऊले

Price Hike Needy Goods: तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकार आता डाळी आणि गव्हाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी उपाययोजना करू शकते. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना आधीच सुरू आहेत. सरकारने गेल्या वर्षी मे पासून गव्हाच्या निर्यातीवरील बंदी अद्याप उठवली नाही आणि 2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत तूर आणि उडीद या डाळींवरील 10 टक्के कस्टम ड्युटी शून्यावर ठेवली आहे.

Read More

Auto Expo 2023- Kia Showcase EV 9: किया मोटोर्सकडून 'कॉन्स्पेट इलेक्ट्रिक एयसूव्ही'ची झलक, बहुचर्चित EV9 कार लॉंच

Auto Expo 2023- Kia Showcase EV 9: ऑटो एक्स्पोच्या 16व्या आवृत्तीत किया इंडियाने ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही श्रेणीतील किया कॉन्स्पेट ईव्ही9 ( Kia Concept EV9) ही कार सादर केली आहे. याशिवाय कंपनीने कार्निव्हलची चौथी आवृत्ती सादर केली.

Read More

Income Tax: IVF ची महागडी ट्रिटमेंट आयकर विभागाच्या रडारवर; कॉलेज प्रवेशातील कर चुकवेगिरीवरही नजर

आयकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात कडक धोरण अवलंबले आहे. 2 लाखांपेक्षा जास्त रकमेचे कॅश व्यवहार ज्या व्यवसायात होतात त्याकडे मोर्चा वळवला आहे. IVF सेंटर्स, मेडिकल कॉलेज, डिझायनर क्लोथ स्टोअर्समधील आर्थिक व्यवहारांची चाचपणी सुरू केली आहे.

Read More

Davos: काय म्हणता? तालुक्याच्या गावी भरते World Economic Forum चे संमेलन, लोकसंख्या केवळ 11 हजार!

दावोस (Davos) हे स्वित्झर्लंडमधील (Switzerland) हे एक तालुक्याचे गाव असून डिसेंबर 2014 च्या जनगणनेनुसार केवळ 11 हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. 2020च्या आकडेवारी नुसार या गावाची कायमस्वरूपी लोकसंख्या 10,832 आहे. या वर्षीच्या संमेलनात 2,500 लोक सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.

Read More

MahaRERA: 'या' डेव्हलपर्सने केला महारेराकडे अर्ज, 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय

Mahindra Lifespaces: रिअल इस्टेट कंपनी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सने मुंबईतील 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने हा अर्ज महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) कडे दिला आहे. महारेरा नुसार, गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील एकूण 139 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

Read More

Amul Franchise Business Idea: स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर अमूलच्या फ्रेंचायजी मॉड्युलबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

Amul Franchise Business Idea: तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर डेअरी व्यवसायातील अग्रेसर कंपनी 'अमूल' फ्रेंचायजी ऑफर करत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या फ्रेंचायजी मॉड्युलचा समावेश करण्यात आला आहे. या मॉड्युलबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

Melghat News: मेळघाट मधील महिलांनी तयार केला 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क, जाणून घ्या त्याची मार्केटमध्ये किंमत किती?

Toxic Free Farming : विषमुक्त शेतीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील महिलांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. पेरणीनंतर रोगमुक्त पिकासाठी दशपर्णी अर्काची फवारणी करणे खूप उपयुक्त ठरते. चिखलदरा तालुक्यातील 21 गावातील महिला बचत गटांनी मेळघाट पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एकूण 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. जाणून घेऊया, त्या अर्कची मार्केटमध्ये किंमत किती असेल?

Read More

Single Factor Indices: एकल घटक निर्देशांक आणि ते म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना देत असलेले फायदे समजून घेणे.

Single factor indices गुंतवणूकदारांना कोणते फायदे देत्यात जाणून घ्या.

Read More

Union Budget 2023 Updates: श्रीअन्न योजनेचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा? जाणून घ्या लगेच!

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातच केंद्र सरकारने 2023 हे वर्ष ‘भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे (International year of millets 2023).याच भरड धान्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात ‘श्री अन्न’ ही ओळख सरकारने दिली आहे.

Read More

Non-Acting Jobs: करमणूक क्षेत्रातील अभ‍िनयाव्यत‍िर‍िक्त नोकर्‍या आणि उत्पन्नाची शक्यता

या लेखात आम्ही करमणूक क्षेत्रातील अभ‍िनयाव्यत‍िर‍िक्त संबंधित नोकर्‍यांविषयी माहिती पुरवतो, जसे की मीडिया न‍िर्मिती, मार्केटिंग, सामग्री निर्मिती, संगीत न‍िर्मिती आणि व्हिडिओ गेम डिझाइन इ. तसेच, या क्षेत्रातील उत्पन्नाची शक्यता कशी असू शकते यावर देखील लेखामध्ये प्रकाश टाकला गेला आहे.

Read More