Amazon Prime Day Sale मध्ये ‘या’ आयफोनवर मिळणार वर्षातील सर्वात मोठा डिस्काउंट, इतर ऑफर्सही जाणून घ्या
Amazon Prime Day Sale : ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने यावर्षी 15 आणि 16 जुलै रोजी वार्षिक प्राइम डे सेल आयोजित करण्याची घोषणा केली आहे. आगामी सेलमध्ये, ई-टेलर स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि बरेच काही वर विशेष डिल ऑफर करणार आहे. एका रिपोर्टनुसार, Amazon Apple iPhone वर सर्वात मोठी सूट देणार आहे.
Read More