Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

ICICI Bank Interest Hike: आयसीआयसीआय बँकेने कर्जदर वाढवला, कर्जदारांवरील 'ईएमआय'चा भार वाढणार

ICICI Bank Interest Hike: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी एमसीएलआर व्याजदरात 0.10% वाढ केली आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर गृह कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांवर कर्जाचा मासिक हप्ता वाढेल.

Read More

Indian Railways: आता EMI वर ईशान्येतील 5 राज्यांचा प्रवास घडवणार 'भारत गौरव ट्रेन'

Bharat Gaurav Train: भारतीय रेल्वे प्रवाशांना भारत गौरव डीलस्क टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ईशान्येकडील राज्यांना भेट देण्याची संधी देत आहे. हा प्रवास 21 मार्चपासून सुरु होईल. या सहलीमध्ये कोणत्या राज्यांना भेट देता येईल? साधारण तिकीट किती असेल, अशी सर्व माहिती जाणून घेऊयात.

Read More

EPFO: घर घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी पीएफमधून पैसे काढता येतात का? नियम काय सांगतो, जाणून घ्या

EPFO: घर खरेदी करणे किंवा बांधणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक म्हणावी लागेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) हा जरी पर्याय उपलब्ध असला , तरीही 20% डाउनपेमेंटची तरतूद ही स्वतःलाच करावी लागते. त्यासाठी नोकरदार व्यक्ती पीएफ खात्यातील (PF Account) पैसे काढू शकतो का? यासंदर्भात नियम काय सांगतो जाणून घेऊयात.

Read More

Patanjali Food's Share Ex Dividend : बाबा रामदेव यांची पतंजली फुड्स देणार लाभांश

Patanjali Foods Dividend: खाद्यवस्तू उत्पादनातील आघाडीचा ब्रॅंड असलेल्या बाबा रामदेव यांच्या पतंजली फुड्स लिमिटेड पुढल्या आठवड्यात शेअर होल्डर्सला प्रती शेअर 5 रुपयांचा डिव्हीडंड देणार आहे.

Read More

डाएट किती महाग रे बाबा!

उत्तम योग, उत्तम स्वास्थ्य, उत्तम आरोग्य यासोबतच उत्तम आहार देखील महत्त्वाचा असतो. यासाठी आपण बराच वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतो. पण डाएटसाठी होणारा खर्च हा सगळ्यांसाठीच परवडणारा असेल असं नाही. म्हणून भारतीय आहारावर लक्ष केंद्रीत करून आपण योग्य तो आहार घ्यायला हवा..

Read More

Time deposit or fixed deposit: व्याजदरात वाढ झाल्यामुळे, एफडी की टिडी नेमके काय चांगले?

Govt hikes Time Deposit interest rates: पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ झाली आहे. यामुळे आता एफडीपेक्षा टाईम डिपॉझिटमधून परतावा जास्त मिळू शकतो. तर तुम्ही कशात गुंतवणूक करायला प्राधान्य द्याल?

Read More

MHADA Lottery 2023: लॉटरीसाठी अर्ज करताना अडचण येत असल्याने, कागदपत्रांच्या पडताळणीत केला पुन्हा बदल!

MHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.

Read More

Latest RBI Data: चालू खात्यातील तूट मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली

Huge increase in current account deficit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 दरम्यान, देशाची चालू खात्यातील तूट मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आरबीआयच्या अहवालाचे तपशील पुढे वाचा.

Read More

Ola closed loss-making businesses: 2022 वर्षात ओला कंपनीने कोणते व्यवसाय बंद केले?

Ola officially shut down the dying business: ओला कंपनी सध्या ई-बाईकमधली देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मात्र कंपीनीने त्यांच्या अहवालात, ते कोणकोणते व्यवसाय करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ते अधिकृतरित्या बंद करत आहेत, याची माहिती दिली होती. तर जाणून ओलाने कोणते व्यवसाय बंद केले..

Read More

Vehicle Loan EMI : वाहन कर्जाचा EMI चुकला तर काय होईल? जाणून घ्या

Vehicle Loan EMI: वाहन किंवा कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण जर तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास किंवा कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाल्यास तुमचे ते स्वप्नं अडचणीत येऊ शकते. त्यामुळे वाहनाचा ईएमआय (Equated Monthly Installment-EMI) थकला तर काय होईल? हे जाणून घ्या.

Read More

Shri Jyotiba Devasthan: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जोतिबा देवस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याची भीती

Shri Jyotiba Devasthan: श्री जोतिबा देवस्थानच्या 400 एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या जमिनींचा शोध घेऊन त्या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात देणार आहेत.

Read More

Expenses on advertisement: 2017 ते 2022 वर्षात केंद्र सरकारने जाहिरातींवर किती पैसे खर्च केले?

Expenses on advertisement by central government: भाजपचे मोदी सरकार हे जाहिरात सरकार म्हणूनही ओळखले जाते. हे सरकार त्यांच्या सर्व योजनांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात. यावर अनेकदा विरोधक टिकाही करतात, मात्र सध्या केंद्र सरकार जाहिरातींवर नेमके किती पैसे खर्च करते याचे तपशील मिळाले आहे, तर सर्वाधिक खर्च कोणते खाते करते ते या स्टोरीतून जाणून घ्या.

Read More