Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Xiaomi-FEMA violation : कर्नाटक उच्च न्यायालयाचा शाओमीला दणका; होणार 5,551 कोटी रुपयांची जप्ती

Xiaomi-FEMA violation : फेमाचं उल्लंघन करणाऱ्या चीनच्या मोबाइल कंपनी शाओमीला कर्नाटक उच्च न्यायालयानंदेखील दणका दिलाय. शाओमी इंडियाकडून 5,551.27 कोटी रुपयांची जप्ती न्यायालयानं कायम ठेवलीय.

Read More

Online Lottery Frauds: हे आहेत भारतातील 2022 मधील सर्वात मोठे Lottery Frauds!

Online Lottery Frauds: सध्या लॉटरी फ्रॉडचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय. ऑनलाईन लॉटरी फ्रॉड (online lottery fraud) च्या अनेक घटना घडतात. त्यातील काही घटनांचा आढावा घेत, जाणून घेऊयात कसे होतात हे लॉटरी फ्रॉड आणि अशा फसव्या फ्रॉडपासून कशी सावधानता बाळगता येईल.

Read More

Date of Birth Update : आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Aadhaar Card Update : भारत सरकारच्या UIDAI या यंत्रणेमार्फत सर्वसामान्यांना आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अपडेट करता येते. आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे? आणि आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेऊ.

Read More

Airport Privatisation: विमानतळ खासगीकरणावर केंद्राची भूमिका काय? 25 पेक्षा जास्त एअरपोर्ट खासगी क्षेत्राकडे जाणार का?

मागील काही वर्षात केंद्र सरकारने देशातील मोठी विमानतळांचे खासगीकरण केले आहे. या निर्णयावर टीकाही होत आहे. मात्र, सरकारी मालमत्तांमधील हिस्सा विक्री सुरूच आहे. आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, अद्याप खासगीकरण प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. लोकसभा निवडणुकींपर्यंत ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी शेअर्स आता Dow Jones इंडेक्सच्या बाहेर पडणार

Hindenburg अहवालानंतर येणारा प्रत्येक दिवस Adani Group साठी नवनवी आव्हाने घेऊन समोर येतोय. आता Adani Group ला Dow Jones इंडेक्सच्या बाहेरही पडाव लागणार आहे.

Read More

Investment in india : अमेरिकेतील कंपनी भारतात करणार 1000 कोटींची गुंतवणूक; सिलिकॉन कार्बाइडचा प्लांट उभारणार

अमेरिकेतील सिलिकॉन पॉवर ग्रुपने देखील भारतातील ओडिशामध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीकडून ओडिशामध्ये सिलिकॉन कार्बाइड उत्पादनचा प्लांट (silicon carbide manufacturing) उभारण्यात येणार आहे.

Read More

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, महागाई भत्त्यात होतेय सातत्यानं वाढ; पाहा संपूर्ण आकडेवारी...

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागच्या काही काळापासून महागाई भत्त्यात सातत्यानं वाढ होतेय. तर हीच परिस्थिती पुढेही राहणार आहे. महागाई गगनाला भिडत आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिक हैराण असला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांची मात्र चांदी आहे. सरकार सातत्यानं महागाई भत्त्यात वाढ करत असल्याचं दिसतंय.

Read More

Facebook account: फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड विसरल्यास काय करावे? माहित करून घ्या

Facebook account: अनेकांना पासवर्ड रिसेट (Password reset) करण्याची प्रोसेस माहित आहे पण एखाद्याला टेक्निकल नॉलेज कमी असल्याने या गोष्टी लवकर लक्षात येत नाही. मग दुसऱ्याला पासवर्ड रिसेट करून मागावा लागतो. तुम्हालाही अशा अडचणी येत असेल तर हा लेख वाचा.

Read More

Postal FD Vs Bank FD: ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची एफडी योग्य की बँकेतील एफडी?

Postal FD Vs Bank FD: ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव योजनेमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर पोस्टातील मुदत ठेव योजना चांगली की, बँकेतील चांगली? याचा निर्णय काही घटकांची माहिती घेतल्यानंतर घेता येऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया दोन एफडींमधील फरक.

Read More

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: क्रूड ऑइलचा भाव 80 डॉलर खाली आला, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात महिने पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा भाव 80 डॉलर खाली आला आहे. मात्र भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.

Read More

Bank Holiday in March 2023: मार्च महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी, जाणून घ्या बँक हॉलिडेजची लिस्ट

Bank Holiday in March 2023: रिझर्व्ह बँकेच्या हॉलिडे लिस्टनुसार मार्च महिन्यात सण-उत्सवामुळे 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. यातील काही दिवस स्थानिक पातळीवरील सण उत्सवांमुळे बँकांना सुट्टी असेल. दुसरा आणि चौथा शनिवार बँकांना साप्ताहिक सुट्टी असते.

Read More

New Rules for Ceiling Fan: सिलिंग फॅनबाबत सरकारचे नवीन धोरण; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नियम

New Rules for Ceiling Fan: केंद्र सरकारने पंख्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नवीन नियमानुसार ग्राहकांची आता खराब क्वॉलिटीच्या पंख्यांपासून सुटका होणार आहे. त्यामुळे नवीन नियम काय आहे, समजून घ्या.

Read More