Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Senior Citizens Personal Loan : ज्येष्ठ नागरिक वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात का?

Senior Citizens can apply for personal loan: ज्येष्ठ नागरिकांना अनेकवेळी उतारवयात अर्थिक अडचणी येत असतात. यामुळे त्यांना वैयक्तिक कर्जाची (Personal loan) गरज असते. आपण जर पेन्शनधारक असाल तर कर्जासाठी अर्ज करतांना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतील ते जाणून घ्या.

Read More

FD Interest Rates: मुदत ठेवींवर 9% पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या स्मॉल फायनान्स बँका कोणत्या?

गुंतवणूक करताना कमी जोखीम घेणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक पर्याय आहे. इक्विटी, शेअर मार्केट गुंतवणुकीपेक्षा यात परतावा कमी असतो. मात्र, गुंतवणूक सुरक्षित राहते. Deposit Insurance and Credit Guarantee Corporation द्वारे 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देखील मिळते. अनेक स्मॉल फायनान्स बँकाचा समावेश DICGC मध्ये आहे.

Read More

There will be an Increase in the Price of Daily Commodities: साबण,टूथपेस्ट, शॅम्पूच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

Increase in price of soap, toothpaste, shampoo: तुमच्या-आमच्या दैनंदिन जीवनातील वस्तू साबण, टूथपेस्ट, शॅम्पू या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईचा फटका हा आता सर्वसामान्याच्या खिशावर पडताना दिसत आहे. एकीकडे भाजीपाल्यांचे दर वाढत आहेत, तर दुसरीकडे सर्वसामान्य जीवनातील रोजच्या वापरातील वस्तू महाग होत आहेत.

Read More

Vishwakarma Yojana : पारंपरिक बलुतेदारांच्या विकासासाठी केंद्राची विश्वकर्मा योजना; पंतप्रधानांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी येत्या काही दिवसांत पारंपरिक कारागीरांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक कारागिरीत कुशल असलेल्या व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे. विश्वकर्मा जयंतीदिनी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Read More

Hero XPulse 200 : हिरो मोटो कॉर्पने लाँच केली नवीन XPulse-200 4V बाइक

Hero Launched New Xpulse 200 4V Bike : हिरो कंपनीने युवकांची आवड लक्षात घेता, नवीन एक्सपल्स 200 4V बाइक लाँच केली आहे. Hero XPulse 200 4V च्या नवीन मॉडेलमध्ये एकाधिक ABS मोड आहेत. ज्यामध्ये रायडर गाडी चालवताना रोड, ऑफ रोड वर देखील सुरक्षितपणे गाडी चालवू शकतो.

Read More

RBI Fraud Alert: 'RBI'च्या नावे लॉटरी लागल्याचा मेल किंवा कॉल आलाय? वेळीच सावध व्हा नाही तर पश्चाताप करावा लागेल

RBI Fraud Alert: RBI या संस्थेचे मुख्य काम देशातील आर्थिक धोरणे ठरवणे, चलन पुरवठा करणे, बँकांना याबाबत मार्गदर्शन करणे हे आहे. लॉटरी किंवा बक्षीस देण्याचे काम नाही रिजर्व बँकेचे नाही! त्यामुळे लॉटरी विषयी जर कुणी तुम्हांला कॉल किंवा मेल केला असेल तर वेळीच सावध व्हा.

Read More

LIC ने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर 668 रूपयांच्या नीचांकावर

LIC Share Price Update : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.

Read More

गौतम अदानींचा प्राईम टाईम शो! एनडीटीव्हीसाठी 'दे धक्का' ऑफर

अदानी समूहाने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीतील मालकी हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली आहे. मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच भारतीय माध्यमांमध्ये आपला स्थान बळकट केले आहे. त्यापाठोपाठ गौतम अदानींचा मिडिया इंडस्ट्रीतला वाढता मालकी प्रभाव चर्चेचा विषय बनला आहे.

Read More

श्रीमंतांच्या यादीत Gautam Adani यांचे स्थान 25 व्या क्रमांकावर घसरले, समूहाची मार्केट कॅप 100 बिलियन डॉलरच्या खाली

अनेक प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या Adani Group चे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती 50 अब्ज डॉलरवर आली आहे. सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती 49.1 बिलियन डॉलर इतकी आहे आणि ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर आले आहेत.

Read More

Diwali 2022 Car offers & discounts: ‘या’ मोटर्स कंपन्यांकडून मिळणार दिवाळी कॅश डिस्काउंट ऑफर, जाणून घ्या

Diwali 2022 Car offers & discounts: सणासुदीच्या काळात अनेक मोटर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट ऑफर करतात. त्यापैकी कॅश सूट म्हणजे काय? आणि कोणकोणत्या कंपन्यांनी ती ऑफर केली आहे जाणून घेऊया.

Read More

Govt Bank FD rates: सरकारी बँकाचे FD वरील व्याजदर येथे चेक करा; ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो 8.5% व्याजदर

सरकारी बँकांकडून दीर्घकालीन मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ग्राहकांना देण्यात येत आहे. कमी जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून नागरिकांकडून FD ला पसंती देण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर मिळतो. प्रमुख सरकारी बँकांचे व्याजदर तुम्ही चेक करू शकता.

Read More

रब्बी हंगामासाठी P&K खतांसाठी 51,875 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर

सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत खते उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांना परवडणारी माती पोषक तत्वे असणारी खते पुरवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K firtilizers) खतांसाठी 51,875 कोटी रुपयांच्या सबसिडीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली.

Read More