Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Upcoming Top SUV: कार घ्यायचा विचार करताय? धीर धरा...10 लाखांच्या आत मिळतील या SUV

तुम्ही जर कार घ्यायचा विचार करत असाल आणि नक्की कोणती SUV तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि पर्सनॅलिटीला सूट होईल हे समजत नसेल तर काळजी करू नका. 10 लाखांच्या आतील टॉप एसयूव्ही कोणत्या याची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. मात्र, या SUV गाड्या घेण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

Read More

Union Budget 2023 : दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे महाग होऊ शकतात; CAD मध्ये विक्रमी वाढ

भारताची चालू खात्यातील व्यापारी तूटही (current account deficit) विक्रमी प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बजेटमध्ये दागिने, इलेक्ट्रिनिक उपकरणे आणि मशिनरी यांच्यावरील आयात शुल्क वाढण्याची शक्यता आहे. जर सरकारने आयात शुल्क वाढवले तर सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा बोजा पडण्याची शक्यता आहे. कारण इलेक्ट्रिक उपकरणे आणि दागिने महाग होण्याची शक्यता आहे.

Read More

Cryptocurrency Fraud: मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून, चोरले 12 लाख!

Cryptocurrency Fraud: सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून त्यातील 12 लाख रुपये चोरले असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा बाळगली पाहिजे.

Read More

Banking frauds increased in 2022: बँकांमधील फ्रॉड वाढले , रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Banking frauds increased in 2022: आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बँकांमधील आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामधून बँकांची तब्बल 60389 कोटींची फसवणूक झाली आहे.

Read More

Leave Enchashment: खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; लिव्ह एनकॅशवर 25 लाखापर्यंत टॅक्स सवलत

Leave Encashment: सरकारने लिव्ह एनकॅशमेंटच्या रूपात दिल्या जाणाऱ्या रकमेवरील टॅक्सच्या सवलतीच्या दरात वाढ केली आहे. सरकारने ही सवलत 25 लाखापर्यंत वाढवली आहे. खाजगी कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी ती फक्त 3 लाख रुपये होती.

Read More

IRCTC Gujarat Tour Package: फक्त 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या रेल्वेच्या खास टूर पॅकेजबद्दल...

IRCTC Gujarat Tour Package: तुम्हाला देखील गुजरात फिरण्याची इच्छा असेल, तर आयआरसीटीसीने केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई टूर (Kevadia with Ahmedabad Ex Mumbai) पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Samman Nidhi मध्ये चुकीची माहिती देऊन पैसे लाटणाऱ्यांवर होणार कारवाई, सरकार पैसे परत घेणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना त्यांचे केवायसी अपडेट देणे गरजेचे असते. PAN कार्ड, आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. याद्वारे ज्यांनी प्राप्तीकर भरला आहे अशांची माहिती सरकारला मिळाली आहे. त्यामुळे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीयेत. त्यामुळे आता अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत.

Read More

Solar Energy : सोलापूर जिल्ह्यात 2034 मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे उदिष्ट; 10170 एकराची गरज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2. (Solar Krishi Vahini Yojana 2.0 )या योजनेअंतर्गत 2,731 सबस्टेशन निश्चित करण्यात येत आहेत. यातून 17,868 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार. यासाठी 88,432 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 35,000 एकर जमीन निश्चित झाली असून 53,000 एकर जमीन अजून निश्चित करणे अपेक्षित आहे.

Read More

Shinde Fadnavis Government: शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती; वर्षभरात घेतले हे फायद्याचे निर्णय

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शुक्रवारी (दि. 30 जून) एक वर्ष पूर्ण झाले. या नवीन सरकारने राज्यातील जनतेसाठी कोणत्या योजना दिल्या? काय सोयीसुविधा दिल्या? एकूणच नागरिकांना या सरकारकडून काय मिळाले हे आपण पाहणार आहोत.

Read More

जास्त पगाराच्या, महत्त्वाच्या पदांवर महिलांची संख्या कमी का असते? सर्व्हेक्षणातून मिळाली आश्चर्यकारक उत्तरे

ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, जास्त पगाराच्या किंवा मॅनेजमेंट पदावर महिलांची संख्या कमी असण्याची आश्चर्यकारक उत्तरे समोर आली आहेत.

Read More

Career Opportunities : कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी कोणत्या? माहित करून घ्या

Career opportunities in agriculture sector : काळानुसार प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या संधी भरपूर आहेत. पण, त्यासाठी धडपड खूप करावी लागते त्याचबरोबर माहितीही असावी लागते. तरुण वर्गाचा कल शेती क्षेत्राकडे वाढला आहे. त्यांनाही यात भरपूर संधी आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया.

Read More

Bodhi Tree Viacom18 deal : 'बोधी ट्री'नं रिलायन्स जेव्हीमधली नियोजित गुंतवणूक केली कमी

Bodhi Tree Viacom 18 deal : मुकेश अंबानी यांची ब्रॉडकास्ट कंपनी असलेल्या वायकॉम 18ला एक मोठा झटका बसलाय. जेम्स मर्डोक आणि स्टार इंडियाचे माजी कार्यकारी यांच्यातला संयुक्त उपक्रम असलेल्या बोधी ट्रीनं वायकॉम 18मधील नियोजित गुंतवणूक योजना कमी केलीय.

Read More