Salesforceने जाहीर केली 10 टक्के कर्मचारी कपात; कंपनी बरीच कार्यालये बंद करणार
Salesforce Layoffs: सेल्सफोर्स कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून बऱ्याच ठिकाणची कार्यालये सुद्धा बंद केली जाणार आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Salesforce Layoffs: सेल्सफोर्स कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून बऱ्याच ठिकाणची कार्यालये सुद्धा बंद केली जाणार आहेत.
Read MoreHelio G36 हा अत्यंत पावरफुल प्रोसेसर (Gaming mobile) असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एंट्री लेव्हल म्हणजे कमी किंमतीच्या मोबाईल फोनमध्ये हा प्रोसेसर असणार आहे. त्यामुळे आता गेमिंगसाठी तुम्हाला महागडे मोबाईल्स विकत घेण्याची गरज नाही.
Read MoreFathers Day Gift: जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. यावर्षी फादर्स डे 18 जून रोजी आला आहे. हा दिवस आपल्या वडिलांप्रती काळजी आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तेव्हा यावेळी तुम्ही तुमच्या पालकांना आर्थिक मदत होईल, अशी भेटवस्तू देण्याचा नक्की विचार करू शकता.
Read MoreNew Financial Year: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात तुम्हीही बचतीचा (Saving) आणि योग्य गुंतवणुकीचा (Investment) श्रीगणेशा करू शकता. आर्थिक बचत करण्यासाठी काही नियमांचे पालन केल्यास आणि काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो.
Read Moreरेटिंग एजन्सीने (Rating Agency) म्हटले आहे की विद्यमान केंद्र सरकार त्यांच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन लोककल्याणकारी कार्यक्रमांना भरभरून आर्थिक मदत करू शकतात. पायाभूत सुविधा वाढवणे, उत्पादनावरील भांडवली खर्च वाढवणे, कौशल्य विकास आणि उत्पादकता वाढवणे, आर्थिक एकात्मता आणि हवामान बदल यावर येणाऱ्या अर्थसंकल्पात भर दिला जाईल असे म्हटले गेले आहे.
Read Moreजगभरात कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही नवे कौशल्य शिकणे गरजेचे आहे. मात्र, विविध क्षेत्रातील कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळत नाहीत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात टेक्निकल स्किल्स असणे गरजेचे झाले आहे.
Read MoreMercedes India: मर्सिडीज बेन्झ इंडियानं आपल्या कारविक्रीचं नवं रेकॉर्ड केलं आहे. आतापर्यंतच्या सर्वात जास्त कारची विक्री केल्याचा हा विक्रम आहे. कंपनीनं जानेवारी ते जून 2023 या कालावधीत 8,528 युनिट्सच्या विक्रीसह 13 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.
Read MoreSSFMS Scheme: युथ अफेअर्स आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून खेळाडुंना पेन्शन स्वरूपात आजीवन आर्थिक साहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या खेळाडुंना एक स्थायी मासिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
Read MoreBest Seller Stress Buster Gadgets: सध्या रिलॅक्स होण्यासाठी, स्ट्रेस बर्स्ट करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. यात आता इलेक्ट्रीक गॅजेट्सही वापरले जात आहेत. तर, कोणते 5 गॅजेट्स सर्वाधिक खरेदी झाले ते आपण या लेखातून जाणून घेऊयात.
Read MoreSir Jhon Templeton : 'जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी तुमच्या पैशांनी काम केले पाहिजे.', जॉन टेंपलटन यांचे हे वाक्य खूप काही सांगणारं आहे. आजही ट्रेडर्स त्यांच्या नियमांचा आणि वेगवेगळया फंडांचा वापर करत आहेत.
Read MoreSwiggy Food Delivery: स्विगीचे सह-संस्थापक श्रीहर्ष मॅजेस्टी यांनी कर्मचाऱ्यांना एका मेलद्वारे ही माहिती दिली. कंपनीचा फूड डिलिव्हरीचा दर मंदावला असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमते साठी 'प्लॅटफॉर्म शुल्क' म्हणून 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
Read MoreElectrical Material Market In India:भारतीय विद्युत क्षेत्रात कमालीची उत्पादन क्षमता असणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत. देशात वाढती इलेक्ट्रिक उपकरणांची (Electric Equipment's) वाढती गरज व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यास अनेक कंपन्यांना यश मिळाले आहे.
Read More