Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Sensex Outlook: दोन वर्षात सेन्सेक्स 84000 अंकावर जाणार, स्टॉक ब्रोकर विजय केडिया यांनी व्यक्त केला अंदाज

Sensex Outlook: शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण आहे. काल शुक्रवारी सेन्सेक्सने पुन्हा 63000 अंकांची पातळी ओलांडली. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीच्या लाटेवर आणखी किती मजल मारणार याबाबत शेअर बाजार विश्लेषक आणि ब्रोकर्सकडून विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

Read More

LIC Premium payment: पेटीएमद्वारे एलआयसी प्रीमियम कसा भरावा? जाणून घ्या

LIC Premium payment: आता तुम्ही फक्त तुमच्या UPI शी लिंक करून LIC पॉलिसीचे (LIC Policy Premium Payment by UPI App) घरी बसून पैसे देऊ शकता. पूर्वी तुम्ही फक्त नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरू शकत होते, परंतु आता तुम्हाला UPI पेमेंटद्वारे देखील पेमेंट करता येऊ शकते.

Read More

Business Idea: बांबूपासून बनवलेल्या राख्या पोहोचल्या सातासमुद्रापार; वाळके दाम्पत्याने छंदातून साकारली आर्थिक समृद्धी

Bamboo Made Rakhi: प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि कला जोपासण्याची आवड असेल तर मनुष्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येते, याचा प्रत्यय चंद्रपुरातील बंगाली कॅम्प येथे राहणाऱ्या मीनाक्षी आणि मुकेश वाळके या दाम्पत्याचे कार्य बघितल्यावर येतो. अवघ्या 50 रुपयांची गुंतवणूक करुन सुरु केलेला बांबूच्या वस्तू आणि राखी तयार करण्याचा व्यवसाय दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करीत आहे.

Read More

Anant Ambani Brutch : अनंत अंबानी यांनी साखरपुडयात घातलेल्या कपडयांवरील 'ब्रोच' अचानक चर्चेत, किंमत ऐकून व्हाल थक्क

Anant Ambani & Radhika Marchant Engagement: भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्याशी झाला. या साखरपुडयाला आठवडा उलटून गेला तरी, त्यांच्या या साखरपुडयाची चर्चा काही थांबायचे नाव घेत नाही. आता अनंत अंबानी यांनी घातलेल्या कपडयांवरील 'ब्रोच'ची चर्चा सुरू आहे. या ब्रोचची किंमत एेकून तुम्ही ही व्हाल थक्क

Read More

Liquid Fund Investment : लिक्विड फंड म्हणजे काय? त्यात गुंतवणूक का करायची?

दीर्घ काळातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो हे खरं आहे. पण, असे पैसे अनेकदा अडकून राहतात आणि पाहिजे तेव्हा लगेच मिळत नाहीत. अशावेळी एक पर्याय आहे गुंतवणुकीतले काही पैसे नावाप्रमाणे लवचिक असलेल्या लिक्विड फंडात गुंतवण्याचा. याच लिक्विड फंडातल्या गुंतवणुकीविषयी आणि हे पैसे खरंच लगेच परत मिळतात का हे समजून घेऊया...

Read More

गुंतवणुकीसाठी सोन्याची नाणी खरेदी करणं योग्य आहे का?

जुन्या काळी गुंतवणूक म्हटलं की सर्रास सोने खरेदी केली जायची. पण या वाढत्या महागाईत सोने खरेदी कशासाठी करायची हे ठरवणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर नाणी (Gold Coin) किंवा वळी (Gold Ring) खरेदी करणे फायद्याचे ठरते.

Read More

राजकीय पक्षांकडे पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या

राजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.

Read More

Business Idea : ढेप तयार करण्याच्या व्यवसायाने जीवन झाले आर्थिकदृष्ट्या समृद्ध, रुपाली पाटील यांचा पुढाकार

Cotton Seed Cake Business: जळगाव जिल्ह्यातील रुपाली चंद्रकांत पाटील यांनी सरकीचे तेल आणि ढेप विकण्याचा व्यवसाय सुरु केला. दोनच वर्षात त्यांच्या या व्यवसायाने चांगली भरारी घेतली. दुभत्या जनावरांना चारा म्हणून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तादायक ढेपेमुळे त्यांच्या या व्यवसायाने अल्पावधीतच नाव मिळवले. तर इतरही महिलांनी अशा प्रकारचा व्यवसाय सुरु करावा, याबाबत रुपाली यांनी मार्गदर्शन केले आहे.

Read More

IPO Market : अदानी समुहाची आणखी पाच कंपन्यांचे आयपीओ आणण्याची तयारी

भारतीय शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअरचा बोलबाला आहेच. समुहाच्या आणखी पाच कंपन्यांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी समुहाने सुरू केली आहे. यात एअरपोर्ट होल्डिंग पासून ते इंधन निर्मिती करणाऱ्या कंपनीचाही समावेश असेल

Read More

World Senior Citizen’s Day: 'या' पाच सरकारी योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी, वाचा सविस्तर

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. प्रत्येक वर्षी 21 ऑगस्टला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जगभरात साजरा केला जातो. समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि प्रत्येकाच्या जीवनात अनुभवाचा प्रकाश टाकणाऱ्या वृद्धांचा सन्मान करणे, हा या दिनाचा उद्देश आहे. चला तर मग सरकारने वृद्धांसाठी कोणत्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, ते जाणून घेऊया.

Read More

TMB MD Resigns: एका तांत्रिक चुकीनं टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले ९ हजार कोटी, संचालकांना द्यावा लागला राजीनामा

तमिळनाडू मर्कंटाइल बँकेतून एका सर्वसाधारण टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाले. ही बाब अतिशय गंभीर होती. त्यामुळे या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना राजीनामा द्यावा लागला. बँकेने हे पैसे परत वळते केलेत.

Read More

Pradhan Mantri Awas Yojana : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More