Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

TMB MD Resigns: एका तांत्रिक चुकीनं टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले ९ हजार कोटी, संचालकांना द्यावा लागला राजीनामा

तमिळनाडू मर्कंटाइल बँकेतून एका सर्वसाधारण टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाले. ही बाब अतिशय गंभीर होती. त्यामुळे या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना राजीनामा द्यावा लागला. बँकेने हे पैसे परत वळते केलेत.

Read More

Pradhan Mantri Awas Yojana : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

5 Tricks to Flying Really Cheap: स्वस्तात मस्त विमान प्रवास करायचाय? मग या खास टिप्स फक्त तुमच्यासाठी!

5 Tricks to Flying Really Cheap: प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला अगदी स्वस्तात विमान प्रवास कसा करायचा? याबाबत पाच युक्त्या सांगणार आहोत. जेणेकरून तुमचे विमान प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

Read More

Elon Musk Net Worth : मस्क यांच्या मालमत्तेत दोन वर्षांतली सगळ्यात मोठी घसरण

Elon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.

Read More

Retail Inflation in August : किरकोळ महागाईच्या दरात घट, सणासुदीच्या दिवसांत सामन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. किरकोळ बाजारात अन्नधान्यांच्या किंमतीत झालेल्या दरवाढीमुळे सामन्यांचे बजेट बिघडले होते. महागाईचा हा परिणाम काही दिवसच जाणवेल असे वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले होते.

Read More

Reliance Industries : रिलायन्स एनसीडीच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारणार

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. त्यातच आता कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे निधी उभारणार असल्याची माहिती दिली आहे. नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर म्हणजे काय ते पाहूया.

Read More

भारतातील Apple स्टोअर्सची दमदार कामगिरी,विक्रीचा बनवला रेकॉर्ड! Tim Cook यांनी दिली माहिती

भारतातील ॲपलच्या कामगिरीबद्दल बोलताना Tim Cook म्हणाले की जून तिमाहीत आम्ही कमाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या स्टोअर्सकडून चांगली कामगिरी होते आहे. भारत हा स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्सला अधिकाधिक ऑफर्स देऊन त्यांना आकर्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

Read More

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताय? तुमच्या बोटांचे ठसेही करू शकतात फसवणूक

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताना बोटांच्या ठशांमुळेही आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढत असाल तर अधिक सावधानता बाळगायला हवी, अन्यथा सायबर ठग तुमचं खातं रिकामं करू शकतात. विनासायास लूटमार करण्याची ही एक नवी शक्कल या ठगांनी शोधून काढलीय.

Read More

Recap 2022: 'हे' आहेत 2022 मधील भारतातील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणारे ई-स्पोर्ट्स खेळाडू!

Top 5 E-Sports Players: बक्षिसाची रक्कम सुरक्षित ठेवण्याचे अनेक पर्याय 2022 मध्ये उपलब्ध झाले. त्यामुळेच हे क्षेत्र अतिशय व्यापक पद्धतीने पुढे सरसावले आहे.

Read More

Real Estate Market : रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा तेजी, विक्रीच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल

कोविड-19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेच्या स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे देशातील प्रमुख 8 शहरांमधील निवासी विक्री 34 टक्क्यांनी वाढून 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मालमत्ता सल्लागार फर्म नाइट फ्रँकने (Real estate market) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी सादर केली.

Read More

'Bank Account' शी मोबाईल नंबर लिंक करणं का महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Bank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.

Read More

Generation Z पिढीला कामातून लवकर रिटायर्ड व्हायचंय; पण Retirement Planning च्या नावाने बोंब!

Retirement Planning: कामातून लवकर रिटायर्ड व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील काही वर्षांची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याचा अमेरिकेतील GenZ पिढीने याचा विचार केलेला नाही. तुम्ही केला आहे का?

Read More