Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

L&T Buyback: 'एल अ‍ॅंड टी'कडून पहिल्यांदाच बायबॅकची घोषणा, 10 हजार कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार

L&T Buyback: 'एल अ‍ॅंड टी' शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच शेअर बायबॅक करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. सध्यातरी 10000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार असली तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Crop Insurance App : घरबसल्या मोबाईलवर करता येणार पीक विम्यासाठी अर्ज; जाणून घ्या प्रोसेस

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पीक विमा हे मोबाईल अॅप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिले आहे. या crop Insurance App च्या माध्यमातून पीक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या पिकांची नोंदणी करणे सोपे होणार आहे.

Read More

SIP Stop Rules: पैशांची चणचण असल्याने 'एसआयपी' बंद करताय? बँक खात्यावर आणि जमा पैशांवर काय परिणाम होईल?

SIP Stop Rules: आर्थिक अडचणींमुळे म्युच्युअल फंडाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे? एसआयपी थांबवल्यास बँक दंड लावते का आणि जमा पैशांचे काय होते, याचे सोपे गणित.

Read More

Reduction in funding: इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक बजेटमध्ये 50.67 टक्क्यांची घट

Reduction in funding: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात, आयआयएमसाठी आर्थिक एंडोमेंट गेल्या आर्थिक वर्षाच्या 608.23 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा 50.67 टक्क्यांनी कमी होऊन 300 कोटी रुपये करण्यात आले आहे.

Read More

Top 10 Fund Managers in India: टॉप 10 फंड मॅनेजर्स, ज्यांची स्ट्रॅटेजी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स मिळवून देते

Top 10 Fund Managers in India: ज्याप्रमाणे फंड गुंतवणूकदारांसाठी योजनेची मूलभूत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे त्याप्रमाणेच रणनीतीने फंड व्यवस्थापन (Fund Management) करणाऱ्या फंड मॅनेजरबद्दल (Fund Manager) माहिती असणे तितकेच गरजेचे आहे.

Read More

Dimond Market Job Loss: हिरे उद्योगात मंदी, महिनाभरात 20 हजार कामगारांनी नोकरी गमावली

Dimond Market Job Loss: जगभरातील मंदीची झळ आता भारतातील हिरे उद्योगाला बसू लागली आहे. अमेरिका आणि चीनमधील महागाईने हिऱ्यांची मागणी कमी झाली असून हिरे निर्यातदारांचे टेन्शन वाढल आहे.

Read More

Aadhaar : आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतरही ओटीपी येत नाही?

अनेकदा असे दिसून आले आहे की लोक तक्रार करतात की त्यांच्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर अपडेट केला जातो, परंतु ओटीपी येत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही लक्ष देऊन ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.

Read More

Increase in domestic air-passenger traffic: देशांतर्गत विमान प्रवासी वाहतूकीत 67.38 टक्क्यांची वाढ

Domestic air traffic registers annual growth: 2022 या वर्षात विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रात एकूण वाढ पाहायला मिळत आहे. करोना काळात प्रवाशांनी विमानसेवेला पाठ दाखवली होती. त्यानंतर पुन्हा प्रवासी विमानसेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. एअरलाईन्स कंपन्यांच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) नुकत्याच सादर केलेल्या अहवालात:

Read More

Crypto Ban: क्रिप्टोवर बंदी आलीच तर पुढे काय? क्रिप्टो बंदीच्या चर्चांनी गुंतवणूकदार धास्तावले

Crypto Ban : मागील तीन वर्षात क्रिप्टोमधील गुंतवणुकीचा ओघ प्रचंड वाढला आहे. भारतातील तरुणाई आभासी चलनांच्या प्रेमात पडली आहे. वझीरएक्स या भारतातील मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजकडे जवळपास 1.5 कोटी भारतीयांची क्रिप्टो वॉलेट्स आहेत.

Read More

नियोजनासाठी मोबाईलमधील हे ॲप ठरतंय उपयुक्त

वेळ बहुमुल्य आहे, time is money अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत - बोलत असतो. फोनचा वापर करून वेळ वाचवणं शक्य आहे. बहुतांश फोनमध्ये आधीच असलेले, मात्र कायमच दुर्लक्षित राहिलेले ॲप. कॅलेंडर ॲप वेळेच्या नियोजनाबरोबरच आर्थिक नियोजनासाठीही उपयुक्त ठरतं.

Read More

Unemployment Rate India: भारतात बेरोजगारी दर 7.45 टक्क्यांवर; 3 कोटींपेक्षा जास्त तरुण नोकरीच्या शोधात

भारताच्या विकासाचे इंजिन जरी वेगाने धावत असले तरी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचे प्रमाण पुरेसे नाही. दरवर्षी महाविद्यालयातून पदवी घेऊन लाखो युवक युवती बाहेर पडतात. मात्र, त्यातील फक्त काही जणांच्याच वाट्याला नोकरी किंवा रोजगार येतोय. सध्या तर अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरकपातही करत आहेत. बेरोजगारीची पुढे आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

Read More

शेअर बाजार गुंतवणूक माहिती: कसे आणि कोणते विकत घ्यावे शेअर्स?

शेअर खरेदी करताना ह्या गोष्टींचा विचार जरूर करावा...

Read More