Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Pandharpur Wari 2023 : विठ्ठल मंदिराचा 73 कोटींचा विकास आराखडा मंजूर

राज्य शासनाने विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir Pandhrpur) च्या विकासासाठी 73 कोटी 85 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. या विकास आराखड्यास गुरूवारी अंतिम मंजुरी दिली आहे. या निधीतून विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir)आणि परिसराचे संवर्धन आणि विकास केला जाणार आहे.

Read More

Mediclaim : विम्याचा दावा करण्यासाठी रुग्णालयात 24 तास ॲडमिट असणे गरजेचे आहे का?

आरोग्य विमा कंपनीकडून स्वीकारल्या जाणार्‍या दाव्यांसाठी संबंधित योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मानक निकष असा आहे की कोणतेही दावे दाखल करण्यासाठी विमाधारक हा किमान 24 तास रुग्णालयात अॅडमिट असला पाहिजे. मात्र ज्या वैद्यकीय उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते आणि 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येतात, त्यावेळी हे 24 तासाचा निकष आवश्यक नसतो, त्यांना डे-केअर प्रक्रिया म्हणून

Read More

मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून 5 हजारांची एसआयपी करा; अन् 20 वर्षांनी 50 लाख मिळवा

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील एसआयपीद्वारे प्रत्येक महिन्याला पालकांनी 5 हजारांची गुंतवणूक केली तर मुलाच्या 20व्या वर्षापर्यंत या गुंतवणुकीतून 50 लाखांपर्यंतचा निधी जमा होऊ शकतो. कसा ते चला समजून घेऊ.

Read More

म्युच्युअल फंड कसा निवडावा; समजून घ्या निकष

सध्या बाजारात अनेक प्रकारचे फंड उपलब्ध आहेत. त्यातून चांगला म्युच्युअल फंड निवडताना कोणत्या गोष्टी पाहायच्या आणि योग्य फंडाची निवड कशी करायची हे पाहणार आहोत.

Read More

क्रिप्टोत गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' जोखमींपासून सावध रहा!

बिटकॉईनसह सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये अस्थिरता आहे. पण क्रिप्टोमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुलनेने अधिक नुकसान होणार नाही. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे परताव्यात चांगली वाढ होऊ शकेल.

Read More

Amazon Prime membership : नेटफ्लिक्सपेक्षाही महागली अ‍ॅमेझॉनची मेंबरशीप, किती टक्क्यांची वाढ? वाचा...

Amazon Prime membership : अ‍ॅमेझॉन ओटीटी यूझर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. महागाईमध्ये आणखी एक पैसे खर्च करायला लावणारी ही बातमी आहे. ओटीटीमधल्या अग्रगण्य प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन प्राइमची मेंबरशीप आता महागलीय. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी नेटफ्लिक्सपेक्षाही अ‍ॅमेझॉनचे मंथली प्लॅन महागले आहेत.

Read More

Stock Market Opening: शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला, एशियन पेंट्स आणि अदानी समुहाचे स्टॉक्स सर्वाधिक कोसळले

Stock Market Opening: आज गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली खरी, मात्र काही मिनिटांमध्येच बाजारात घसरण सुरू झाली. सेन्सेक्स 0.06 टक्क्यांनी घसरला तर निफ्टी 0.07 टक्क्यांनी घसरले. आत्तापर्यंत एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तर, अदानी समुहाचे शेअर्स 1.20 टक्क्यांनी घसरले.

Read More

Online Gaming GST: ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी 28 टक्केच! 6 महिन्यानंतर होणार समीक्षा

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोडेस्वारी या खेळांवर आकारण्यात आलेला वस्तू व सेवा कर कमी न करण्याचा निर्णय GST परिषदेने घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी येत्या 1 ऑक्टोबरपासून केली जाईल असे परिषदेने म्हटले आहे. तसेच सदर कर लागू केल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार पुढील ध्येय धोरणे ठरवता येतील असे परिषदेने म्हटले आहे.

Read More

RBI Issues Warning: RBI ने अनध‍िकृत कर्जमाफी मोहिमेव‍िरुध्द चेतावणी जारी केली.

आरबीआयने दिशाभूल करणाऱ्या मोहिमांमध्ये खोट्या कर्जमाफीच्या आश्वासनांविरुद्ध चेतावणी दिली आहे. जनतेला सावध करून ते अनधिकृत 'कर्जमाफी प्रमाणपत्रांसाठी' शुल्क आकारणाऱ्या संस्थांची ओळख करून देते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या जोखमीवर जोर दिला जातो.

Read More

23 मे पासून पामतेलावरील बंदी उठणार

इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णयामुळे केवळ पामतेलाच्या किमती कमी होणार नाहीत, तर इतर तेलांच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल.

Read More

Toll Tax Exemption: भारतात टोल टॅक्सपासून सूट कोणाला दिली जाते? जाणून घ्या

Toll Tax Exemption: तुम्ही जेव्हा खाजगी कारने प्रवास करता तेव्हा तुम्हाला टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सुमारे 500 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे 1100 रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो.

Read More