Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताय? तुमच्या बोटांचे ठसेही करू शकतात फसवणूक

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताना बोटांच्या ठशांमुळेही आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढत असाल तर अधिक सावधानता बाळगायला हवी, अन्यथा सायबर ठग तुमचं खातं रिकामं करू शकतात. विनासायास लूटमार करण्याची ही एक नवी शक्कल या ठगांनी शोधून काढलीय.

Read More

Recap 2022: 'हे' आहेत 2022 मधील भारतातील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणारे ई-स्पोर्ट्स खेळाडू!

Top 5 E-Sports Players: बक्षिसाची रक्कम सुरक्षित ठेवण्याचे अनेक पर्याय 2022 मध्ये उपलब्ध झाले. त्यामुळेच हे क्षेत्र अतिशय व्यापक पद्धतीने पुढे सरसावले आहे.

Read More

Real Estate Market : रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा तेजी, विक्रीच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल

कोविड-19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेच्या स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे देशातील प्रमुख 8 शहरांमधील निवासी विक्री 34 टक्क्यांनी वाढून 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मालमत्ता सल्लागार फर्म नाइट फ्रँकने (Real estate market) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी सादर केली.

Read More

'Bank Account' शी मोबाईल नंबर लिंक करणं का महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Bank Account: RBI ने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की,” ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि ट्रान्सझॅक्शन सुधारण्यासाठी बँकेशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट सुविधा चालू ठेवणे आवश्यक आहे.

Read More

Generation Z पिढीला कामातून लवकर रिटायर्ड व्हायचंय; पण Retirement Planning च्या नावाने बोंब!

Retirement Planning: कामातून लवकर रिटायर्ड व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील काही वर्षांची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याचा अमेरिकेतील GenZ पिढीने याचा विचार केलेला नाही. तुम्ही केला आहे का?

Read More

Unmarried Pension Scheme: अविवाहितांना सरकार देणार पेन्शन, 'या' राज्याने घेतलेल्या निर्णयाची देशात चर्चा

भारतातील एका राज्य सरकारने अविवाहितांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात या विषयी सरकार ठोस निर्णय घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल असे कोणते राज्य आहे जे अविवाहितांना पेन्शन देणार आहे? यामागची नेमकी कारणे काय? अविवाहितांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे की त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

Read More

Self Help Groups : महिला बचत गटांना आता मिळणार दुप्पट निधी; मार्गदर्शकांच्या मानधनातही वाढ

बचत गटांना राज्य शासनाकडूनही मदतीचा हातभार लावला जातो. बचत गटांना प्रोत्साहन देऊन आणखी बळकट करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे महिला स्वयं सहायता गटांना राज्य सरकारकडून दुपटीने अर्थ सहाय्य मिळणार आहे.

Read More

Government Schemes : भारतातील महिला उद्योजकांसाठी असलेल्या सरकारी योजना कोणत्या?

Government Schemes For Women Entrepreneurs : महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी, भारत सरकार त्यांना अनेक सहाय्यक कार्यक्रम आणि योजनांद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा म्हणून भारत सरकारने सुरू केलेल्या काही योजना आहेत. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Read More

Leave Encashment: लिव्ह एनकॅश करताना कर भरावा लागतो का? जाणून घ्या नियम

नियुक्तीच्या वेळी पगार रचनेत (Salary Structure) अर्जित रजेबद्दल (Earned Leave) माहिती देण्यात येते. अर्जित रजा (Earned Leave)म्हणजे तुम्ही आजवर केलेल्या कामाच्या बदल्यात कमावलेली रजा होय. वैद्यकीय रजा आणि किरकोळ रजा कॅलेंडर वर्षात न वापरल्यास कालबाह्य होत असतात, परंतु अर्जित रजा (EL) ही पुढील कॅलेंडर वर्षात नेली जाते.लिव्ह एनकॅश करताना कर भरावा लागतो का? जाणून घ्या ...

Read More

HRA Exemption Rule: HRA अंतर्गत कर सवलत कशी मिळेल? जाणून घ्या

New Tax Regime अंतर्गत, कर सवलतीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. करप्राप्त उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यानंतरही, जर तुमचे उत्पन्न कर श्रेणीत येत असेल, तर तुम्ही जुन्या कर प्रणाली अंतर्गत वेगवेगळे दावे करून तुमचा कर वाचवू शकता. तुम्ही जुन्या कर प्रणाली अंतर्गत घरभाडे भत्ता दावा करून कर वाचवू शकता.जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती...

Read More

Tax on Weekly Market: आठवडी बाजारात माल विकण्यासाठी प्रशासनाला टॅक्स द्यावा लागतो का?

Tax on Weekly Market: आठवड्याच्या ठराविक दिवशी निश्चित केलेल्या ठिकाणी भरणाऱ्या बाजाराला आठवडी बाजार म्हणतात. दर आठवड्याला एक दिवस, जागा ठरवून विविध प्रकारची दुकाने लावली जातात. इतकीच माहिती आठवडी बाजाराबाबत लोकांना आहे. पण या विक्रेत्यांना स्थानिक पातळीवर टॅक्स भरावा लागतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More

Windfall Tax : पेट्रोलियम क्रुडवरचा विंडफॉल टॅक्स सरकारनं आणला शून्यावर

Windfall Tax : पेट्रोलियम कच्च्या तेलावरचा विंडफॉल टॅक्स 4,100 रुपये प्रति टनांवरून शून्यावर आणलाय. या निर्णयामुळे 16 मेपासून तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर कोणताही विंडफॉल टॅक्स भरावा लागणार नाही.

Read More