Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

सामूहिक गुंतवणूक योजनांसाठी नवीन नियम

समूह गुंतवणुकीतून (Collective Investment Schemes) होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक म्हणजेच सेबीने (SEBI) आता कडक नियम आणले आहेत.

Read More

Government subsidy scheme: गाई-म्हशी शेड बांधण्यासाठी सरकारकडून मिळणार अनुदान, जाणून घ्या डिटेल्स

Government subsidy scheme: पशुपालन (Animal husbandry) हे उत्पन्नाचे प्रमुख साधन बनत आहे, जे दूध आणि सेंद्रिय खताचा पुरवठा करते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. विशेषतः शेळीपालनात दुग्धव्यवसायापेक्षा अधिक नफा मिळतो, स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारही मदत करत आहे.

Read More

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Double Decker seats in Flight : प्रवासी बस तसंच ट्रेनमध्ये डबल डेकर सीट आपण पाहिल्या आहेत. मात्र विमानात अशी सुविधा कधीही पाहण्यात आली नव्हती. आता ती सुविधाही विमानात दिली जाणार आहे. नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. काय घडतंय यासंदर्भात नेमकं? पाहूया...

Read More

EPFO Money Withdraw: लग्नासाठी PF मधून पैसे काढता येतात का? नियम काय सांगतो, जाणून घ्या

EPFO Money Withdraw: तुम्हीही लग्न करणार असाल किंवा घरी लग्नकार्य असेल, तर पैशांची गरज ही भासतेच. अशावेळी PF अकाउंटमधून पैसे काढता येतात का? त्यासाठी नियम काय आहेत, जाणून घेऊयात.

Read More

HDFC Bank Education Loan: एचडीएफसी बँकेतून एज्युकेशन लोन घेताय! ही माहिती वाचून घ्या, अर्ज करणे होईल सोपे

HDFC Bank Education Loan: एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 9.55% पासून 13.25% या दरम्यान आहे. बँकेकडून 1 वर्षापासून 15 वर्षांपर्यंत कर्ज दिले जाते. विद्यार्थ्यांना बँकेच्या वेबसाईटवरुन शैक्षणिक कर्जासाठी थेट अर्ज करता येईल, असे बँकेने म्हटले आहे.

Read More

Milk Price Hike : मुंबईत दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ, महागाईने सामान्य नागरिक हैराण

मुंबईतील म्हशीच्या दुधाचा घाऊक दर आजपासून, म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून 85 रुपये प्रतिलिटरवरून 87 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई दूध उत्पादक संघाने केली आहे. दुध दरवाढीचे कारण आणि स्पष्टीकरण देखील दुध संघाने दिले आहे.

Read More

What is Saving: बचत म्हणजे काय? बचत महत्त्वाची का आहे?

What is Saving: पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते.

Read More

शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारलं मन्नत विकावा लागणार का? असे कोण स्टार निर्माते आहे ज्यांनी घर, गाडी गहाण ठेवून सिनेमे बनवल

यशराज बॅनर्स आणि शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला 'पठाण' सिनेमा या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय. पण, सिनेमा सुरू होता तेव्हा सिनेमाचं बजेट आणि आधीचे सिनेमे फ्लॉप गेल्यामुळे शाहरुखची या सिनेमावर असलेली मदार यामुळे इंटरनेटवर सिनेमावरून भरपूर ट्रोलिंग सुरू होतं. शाहरुखला मन्नत विकावा लागणार का, अशीही चर्चा काहींनी केली. पण, त्या निमित्ताने असे निर्माते बघूया ज्यांनी खरंच राहतं घर गहाण ठेवून सिनेमे बनवल

Read More

Upcoming IPO : येत्या सहा महिन्यात 38000 कोटींचे आयपीओ बाजारात धडकणार

Upcoming IPO: पहिल्या सहा महिन्यात बाजारात मॅनकाइंड फार्मा कंपनीचा इश्यू हा सर्वात मोठा इश्यू ठरला होता. मॅनकाइंड फार्माने आयपीओतून 4326 कोटींचे भांडवल उभारले होते. त्याखालोखाल जेएसडब्ल्यू इन्फ्रा या कंपनीने आयपीओतून 2800 कोटी उभारले.

Read More

Railway Station Redevelopment: नागपूरचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन होणार वर्ल्ड क्लास, इतका खर्च येणार

Nagpur Central Railway Station Redevelopment: रस्ते, पूल, महामार्ग याबरोबरच भारतीय रेल्वे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आधूनिकीकरणा सोबतच सर्वांगिण विकास करण्याकडे आता भारतीय रेल्वेचा कल विविध गोष्टींमधून दिसून येतो आहे. याचअंतर्गत नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशनचा देखील पुनर्विकास केल्या जात आहे. यासाठी एकूण 487.77 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जात आहे.

Read More

Indian Railways: रेल्वे स्थानकावर मिळणार हॉटेलसारखी रूम ती ही अवघ्या 100 रुपयांत! कसं करणार बुकिंग?

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच राहावं लागत असेल तर तुम्हाला स्टेशनवरच एक खोली मिळेल. तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा इतर कुठेही जाण्याची गरज राहणार नाही.

Read More

Single Premium Or Regular Premium Policy: कोणती पॉलिसी घ्याल, सिंगल प्रीमियम की रेग्युलर प्रीमियम पॉलिसी, जाणून घ्या फरक

Single Premium Or Regular Premium Policy: दोन्ही प्रकारच्या पॉलिसीज् जरी भारतीय प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचे फायदे देत असल्या, तरी देखील Single Premium पॉलिसीसाठी ही टॅक्स मधील सूट केवळ ती पॉलिसी खरेदी केलेल्या वर्षासाठी क्लेम करता येत असते. मात्र Regular Premium पॉलिसीधारकाला कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय दरवर्षी उपलब्ध असतो.

Read More