Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Adani & Musk यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 25 अब्ज डॉलरची घट, नेमक काय घडलं जाणून घ्या

अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स सोमवारी (Adani Group of Companies Shares down) घसरले. त्यासोबतच इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीतही घसरण झाली. एका दिवसात त्यांनी 25.1 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 20,44,06,87,00,000 रुपये गमावले.

Read More

RBI Financial Literacy Week: 'VKGB' बँकेचा विदर्भ-कोकणातील 2400 खेड्यांमध्ये 'अर्थजागर'

RBI Financial Literacy Week: विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात नागरिकांना अर्थसाक्षर करण्याचा विडा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने (व्हीकेजीबी) उचलला आहे. मागील दोन वर्षात बँकेने 2400 हून अधिक खेड्यांमध्ये वित्तीय साक्षरतेचे कॅम्प घेतले आहे.

Read More

Glenmark Pharma Debt: ग्लेनमार्क फार्मा कंपनीचं काय चुकलं? कशी अडकली कर्जाच्या विळख्यात?

ग्लेनमार्क ही कंपनी मागील खूप वर्षांपासून जेनेरिक औषधांच्या निर्मितीमध्ये आघाडीवर होती. मात्र, 2016 साली कंपनीने पुढील दहा वर्षांसाठी एक योजना तयार केली होती. त्यानुसार कंपनीने स्पेशालिटी आणि नाविन्यपूर्ण औषधे निर्मितीची एक ब्लूप्रिंट सादर केली होती. मात्र, कंपनीचे भविष्यातील नियोजनाचे आराखडे चुकले.

Read More

Box Office Collection: चित्रपटाची एकूण कमाई नक्की कशी मोजतात? फ्लॉप की हिट कोण ठरवते? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खानचा जवान चित्रपटाच बॉक्स ऑफिसवर दररोज कमाईचे नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची ही कमाई नक्की कशी मोजली जाते, तुम्हाला माहितीये का? याबाबत जाणून घ्या.

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर ‘अवतार’ बाबत

Avtar Feature: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपले व्हॉट्सअॅप चॅट अधिक मजेदार होण्यासाठी कंपनी ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहायला मिळणार आहे. या फीचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 6 टक्क्यांनी वधारले

Share Market Opening: सलग आठ दिवस शेअर बाजार घसरणीसह बंद होतहोता, त्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस 5.6 टक्क्यांनी वधारला आहे. इतर कोणते शेअर्स बाजाराच्या सुरुवातील वधारले आहेत आणि कोणते शेअर्स खालावले आहेत, ते जाणून घेऊयात.

Read More

Working Hours in India: दररोज 14 तास काम? कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल की तोटा? वाचा

एकीकडे यूरोपमधील देश 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा विचार करत असताना, भारतात आठवड्याला 70 तास काम करण्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read More

Father's Day 2023: या 'फादर्स डे' ला तुमच्या वडिलांना आर्थिक सुरक्षितता देणाऱ्या 'या' भेटवस्तू द्या

Fathers Day Gift: जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. यावर्षी फादर्स डे 18 जून रोजी आला आहे. हा दिवस आपल्या वडिलांप्रती काळजी आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तेव्हा यावेळी तुम्ही तुमच्या पालकांना आर्थिक मदत होईल, अशी भेटवस्तू देण्याचा नक्की विचार करू शकता.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 349 अंकांनी वधारला, तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम

भारतीय भांडवली बाजार आज (गुरुवार) तेजीसह बंद झाला. प्रमुख 13 निर्देशांकापैकी 12 निर्देशांक वधारले. बजाज फायनान्स, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हरचे तिमाही निकाल जाहीर झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 349 अंकांनी वाढून 60,649 वर बंद झाला. कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगला नफा मिळवल्यामुळे भांडवली बाजार मंदी, भाववाढ काही काळ विसरून गेल्याचे दिसून येत आहे.

Read More

Add-on credit card: अ‍ॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कुटुंबियांकरिता किती कार्ड मिळू शकतात?

तुमच्या कुटुंबातील सदस्य क्रेडिट कार्डला पात्र ठरत नसेल तर तुम्ही तुमच्या मूळ क्रेडिट कार्डवर Add-on क्रेडिट कार्ड घेऊ शकता. हे कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अप्लाय करता येईल. मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ अशा जवळच्या नातेवाईकांना तुम्ही हे कार्ड देऊ शकता.

Read More

World Top 10 Currency: जगातील टॉप 10 महागड्या करन्सी तुम्हाला माहितीये का?

World Top 10 Currency: युनायटेड नेशन्सने नुकत्याच मागील महिन्यात जवळपास 180 देशांच्या चलनांना अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली आहे. त्याचबरोबर जगभरातील टॉप 10 मजूबत चलनांची यादी सुद्धा जाहीर केली आहे. यामध्ये टॉपला आणि बॉटमला कोण आहे. तसेच भारत या यादीत आहे की नाही, हे आपण पाहणार आहोत.

Read More

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बँकिंग परवान्यासाठी अर्ज

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचा परवाना मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीला तसा परवाना मिळणारी ती पहिली संस्था ठरेल.

Read More