Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Whirlpool of India: व्हर्लपूलचे MD Vishal Bhola यांचा राजीनामा, Narasimha Eswaran यांची नियुक्ती

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नरसिंहन ईश्वर यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्ष म्हणून 'की मोबिलिटी सोल्यूशन्स'मध्ये (Key Mobility Solution) काम सांभाळले होते. भोला यांचा राजीनामा व्हर्लपूल ऑफ इंडियाच्या (Whirlpool of India) संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्वीकारला आहे.

Read More

PM Kisan Yojana: तीन करोडहून अधिक शेतकऱ्यांना घेता आला नाही योजनेचा लाभ!

पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेल्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांपैकी केवळ 8.69 कोटी लाभार्थी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवू शकले आहेत. 3 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले आहेत. डिसेंबर-मार्च 2022-23 दरम्यानचा 13 वा हफ्ता काही आठवड्यांपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात आला होता

Read More

Wealthiest Cities: श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम, जाणून घ्या मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक

हेन्ली अँड पार्टनर्स (Henley and Partners) या संस्थेने सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती कुठल्या शहरात राहतात या आधारावर श्रीमंत शहरांची यादी प्रकाशित केली आहे. पहिल्या 10 शहरांमध्ये चीनमधील 2 शहरांचा समावेश असून, भारतातील एकही शहर पहिल्या 20 शहरांच्या यादीत नाही.

Read More

SIM Swap Fraud: ना मेसेज, ना कॉल, ना ओटीपी, तरीही लंपास झाले 50 लाख रुपये! सिम कार्ड घोटाळ्यापासून सावधान…

सिम स्वॅप स्कॅममध्ये नागरिकांना मिस्ड कॉल येत नाही, ओटीपी देखील जात नाही मात्र बँक खात्यातून पैसे मात्र लंपास केले जातात. या प्रकारच्या फसवणुकीचा छडा लावल्यानंतर पोलिसांना एक आश्चर्यजनक बाब समजून आली आहे. हे प्रकरण आहे सिम स्वॅपचे! चला तर जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण!

Read More

Paid Blue Tick for Instagram and Facebook: इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार

Instagram and Facebook Update: ट्विटरनंतर आता फेसबुक आणि इंस्टाग्रामही ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे आकारणार आहेत. मेटाचे (Meta) संस्थापक मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी रविवारी रात्री उशिरा फेसबुक पोस्टवरून सबस्क्रिप्शन सेवा (Subscription Service) सुरू झाल्याची माहिती दिली.

Read More

खेळांच्या माध्यमातून मुलांना ‘टॅक्स’चे धडे

कोडी, कॉमिक्स आणि खेळ यांच्या माध्यमातून मुलांना कर साक्षर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईलचे आकर्षण लहानग्यांमध्ये असलं तरी पारंपरिक खेळ आणि त्यांच्यामधील आवडत्या कलाकृतीद्वारे कर प्रसारासारखा उपक्रम मुलांमध्ये राबविण्याच्या सरकारच्या या प्रयोगाचं पालकांनी स्वागत केलं आहे.

Read More

अवघ्या 20 हजारांच्या भांडवलातून उभी केली लाखोंची कंपनी; जाणून घ्या एका यशस्वी उद्योजकाची कहाणी!

आजच्या यशस्वी उद्योजक या लेखात आपण एक साधा मंडप कामगार स्वत:ची कंपनी उभारून शेकडो लोकांना कसा रोजगार देतो, याची प्रेरक कहाणी जाणून घेणार आहोत.

Read More

NDTV Shares Rally Today: रॉय दाम्पत्याची एक्झिट, NDTV चा शेअर 5% ने वधारला

NDTV Shares Rally Today: न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेड (NDTV) या कंपनीवर आता गौतम अदानी यांची पूर्ण मालकी झाली आहे. एनडीटीव्हीटीमध्ये अदानी यांची 65% हिस्सेदारी झाली आहे. आज शेअर मार्केटमध्ये एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात एनडीटीव्हीचा शेअर 5% ने वधारला.

Read More

Farm Land: शेतजमीन विकत घेतांना लक्षात घ्या 'या' बाबी

Farm Land: शेतजमीन विकत घेताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर आलेले आपण ऐकतो. एकच जमीन दोघांना विकणे, जमिनीची मालकी दुसऱ्याची आणि विक्री कोणी दुसराच करतो, यापासून वाचण्यासाठी काय करावे? जाणून घेऊया.

Read More

GST Council Meeting Announcement: पेन्सिल-शार्पनर स्वस्त, राज्यांना आजच मिळणार 16982 कोटींचा जीएसटी परतावा

GST Council Meeting Announcement: वस्तू आणि सेवा कर परिषदेची 49 वी बैठक आज 18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात राज्यांना मिळणारा जीएसटी परतावा, अपिलीय न्यायाधिकरण स्थापने आणि पान मसालावर जीएसटी लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Read More

MSME Loan: व्यवसायासाठी अवघ्या 59 मिनिटात मिळेल कोट्यावधी रुपयांचे कर्ज, ‘या’ योजनांविषयी जाणून घ्याच

केंद्र सरकारद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. सरकारच्या या खास योजनांविषयी जाणून घेऊयात.

Read More

Fixed Deposits: मुदत ठेवीसाठी उच्चतम व्याजदर प्रदान करणार्‍या पाच प्रमुख बँका, पहा संपूर्ण माहिती

HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक (SBI), आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या आकर्षक व्याजदरांची तुलना केली गेली आहे, जेणेकरून गुंतवणूकदार त्यांच्या बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय निवडू शकतात.

Read More