Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Balaji Wafers Founder : पाहूया 'बालाजी वेफर्स'च्या संस्थापकाचा थक्क करणारा प्रवास

बालाजी वेफर्सचे संस्थापक चंदूभाई विराणी (Chandubhai Virani, Balaji Wafers Founder) ज्यांनी आयुष्याची सुरुवात छोट्याशा उद्योगाने केली. अनेक अडचणी आणि आव्हानांना तोंड देत त्यांनी आज एक गरूड झेप घेतली आहे. मजल दर मजल करत हा प्रवास त्यांनी पूर्ण केला. आज आपण बालाजी वेफर्सचे चंदूभाई विराणी यांची यशोगाथा पाहणार आहोत.

Read More

Nasscom Report: भारतातील 18 टक्के स्टार्टअपमध्ये, किमान एक महिला आहे फाऊंडप

Nasscom Report: नॅसकॉमचा हा अहवाल भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये महिलांच्या वाढत्या उपस्थितीचे प्रतिबिंब आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की 2019 ते 2022 मधील सर्व निधी सौद्यांपैकी 17 टक्के भारतातील महिलांच्या नेतृत्त्वाखालील स्टार्टअप्सनी उभारले होते.

Read More

राष्ट्रपतींचे मासिक वेतन, या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक पॅकेज वाचून व्हाल थक्क!

भारताचे सर्वोच्च संविधानिक पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या हे पद भूषविलेल्यांपैकी सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक म्हणून पदावर असताना राष्ट्रपती यांना दरमहा किती वेतन मिळते? त्यांना काय-काय लाभ मिळतात याची माहिती जाणून घेऊ.

Read More

Trekking Vs Travel Insurance: दोघांमधील फरक आणि फायदे समजून घ्या!

Trekking Insurance Vs. Travel Insurance: ट्रेकिंग इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हे दोन्ही प्रकार नियमित इन्शुरन्सचाच एक भाग आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्सद्वारे पॉलिसीधारकाला प्रवासादरम्यान काही अनपेक्षित घटनांमुळे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद असते. तर ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्सचा एक पुढचा टप्पा आहे.

Read More

Gold Silver Rate Today: बापरे! सोने 57 हजार पार, वर्षाअखेरीस 64,000 रुपयांपर्यंत भाववाढीची शक्यता!

वर्षाच्या सुरुवातीलाच सोने 57 हजार 362 रुपयांवर पोहोचले असून या वर्षअखेरीस 64 हजार रुपयांपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या दरात मात्र घसरण सुरु आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदी

Read More

Zero Balance Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट काय असते, त्यावर बँक व्याज देते का?

Zero Balance Account: झिरो बॅलन्स अकाउंट खात्यामध्ये ग्राहकाला किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसते. देशातील काही मोजक्या बँका ही सुविधा सर्वसाधारण ग्राहकांना देतात. अन्यथा झिरो बॅलन्स अकाउंट हे कॉर्पोरेट क्लाईंटसाठी ऑफर केले जाते. याबाबतची अजून माहिती जाणून घ्या.

Read More

Startup investment: इन्शुरन्स देखो कंपनीला पहिल्याच राऊंडमध्ये मिळाले, 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग

Startup investment: इन्शुरन्स टेक कंपनीने टीव्हीएस कॅपिटल फंड आणि गोल्डमन सॅक्स अॅसेट मॅनेजमेंट सारख्या गुंतवणूकदारांकडून पैसे उभे केले आहेत. इतर गुंतवणूकदारांमध्ये इनव्हेस्टकॉर्प, अवतार व्हेंचर्स आणि लीपफ्रॉग इनव्हेस्टमेंट्स यांचा समावेश आहे. कंपनीने बाहेरून निधी उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read More

Offer on Electric Bicycle : TATA कंपनीची इलेक्ट्रिक सायकल ऑफरसह बाजारात दाखल; एका चार्जमध्ये 30 किमी धावते

सध्या पर्यावरण प्रेमींमध्ये ई सायकलचा वापर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेत टाटाच्या स्ट्रायडर बाइक्स या कंपनीने झीटा प्लस (Zeeta Plus) नावाने आणखी एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलला 36-volt/6 Ah उच्च क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सायकलची ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते.

Read More

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) म्हणजे काय?

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते.

Read More

Momentum Trading: स्टॉक मार्केटमधील मोमेंटम ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Momentum Trading: शेअर बाजारात, मोमेंट म्हणजे शेअर्सच्या किंमतीत सातत्यपूर्ण वाढ किंवा घट. एखाद्या शेअरच्या किंमतीचा कल चढता किंवा घटता असेल तर या प्रक्रियेला मोमेंटम असे म्हणतात. काही गुंतवणूकदार ट्रेडिंग करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी अशा मोमेंटमचा वापर करून ट्रेडिंग करतात.

Read More

Travel Allowance: प्रवास भत्ता म्हणजे काय? याचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळतो? जाणून घ्या

कंपनीत काम करत असताना कामानिमित्ताने अनेकदा प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठीचा खर्च कंपनी देत असते.

Read More