Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Everything About OTP: OTP चा वापर चांगला की वाईट, जाणून घ्या सविस्तर

बँक असू द्या की ऑनलाईन पोर्टल कुठेही व्यवहार करायचा असल्यास, आजकाल OTP गरजेचा आहे. त्याशिवाय व्यवहार होतच नाही. त्याचबरोबर सोशल मीडिया असो की एखादे अ‍ॅप तिथेही पहिल्यांदा लाॅग इन करताना तुम्हाला OTP मागितला जातो. कारण, तुम्ही OTP दिला नाहीतर खाते उघडणारच नाही. त्यामुळेच आज आपण OTP विषयी सर्व काही जाणून घेणार आहोत.

Read More

Maruti Suzuki Insurance Broking: कार मालकांसाठी वन स्टॉप विमा सोल्युशन; मारुती सुझुकी ब्रोकिंग साइटवर मिळतील 'या' सुविधा

जर तुमच्याकडे मारुती सुझुकीची कार असेल तर दुसरीकडे कोठेही जाण्याची गरज नाही. सर्व आघाडीच्या कंपन्यांची विमा पॉलिसी खरेदी करता येईल. पॉलिसी खरेदी, रिन्यू करण्यासोबतच क्लेम करण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या.

Read More

iPhone 13 विकत घेण्यासाठी तुम्हाला किती तास काम करावं लागेल?

भारतात सप्टेंबर, 2021 मध्ये लॉण्च झालेल्या Apple iPhone 13 च्या बेसिक मॉडेलची किंमत 71,990 रूपये आहे. हा फोन सर्वसाधारण भारतीय व्यक्तीला विकत घेण्यासाठी किमान वेतनाच्या आधारे किती तास काम करावे लागेल? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

GTL Bank Fraud : 4,760 कोटी रुपयांचा हा नवा बँक कर्ज घोटाळा काय आहे?

GTL Bank Fraud : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) GTL कंपनी तसंच काही बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. GTL कंपनीने बँकांची दिशाभूल करून कर्जं उचलली आणि ते पैसे दुसरीकडे वळवले असा त्यांच्यावर आरोप आहे. कधीपासून सुरू होता हा घोटाळा आणि त्याचं नक्की स्वरुप काय आहे जाणून घेऊया…

Read More

LIC Jeevan Pragati Bima Yojana: LIC जीवन प्रगती विमा योजनेचा लाभ काय आहे?

Jeevan Pragati Bima Yojana: भारतीय जीवन विमा निगम आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या उत्कृष्ट विमा पॉलिसी घेऊन येत असते. एलआयसीने समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विमा योजना आणली आहे. आज आपण LIC च्या जीवन प्रगती विमा योजनेचा लाभ ग्राहकांना कश्याप्रकारे होतो, याबाबत जाणून घेणार आहोत.

Read More

Rising Inflation: घरगुती खर्च, आरोग्य आणि शिक्षणावरील वाढत्या खर्चाची भारतीयांना सर्वाधिक चिंता

महागाईने भारतीयांचे कंबरडे मोडले असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. वाढते घरगुती खर्च, आरोग्य आणि महागड्या शिक्षणाची भारतीयांना सर्वाधिक चिंता वाटत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासातील धक्कादायक बाबी जाणून घ्या.

Read More

Wipro Fresher Salary: साडेसहा लाखांच्या पॅकेजवर सिलेक्ट केलं; पण 'विप्रो'कडून निम्म्या पगारावर फ्रेशर्सची बोळवण

विप्रो कंपनीने 2022 मध्ये पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड केली होती. मात्र, या फ्रेशर्सला कामावर घेतले नव्हते. जेव्हा त्यांची ऑनबोर्डिंग म्हणजेच कामावर रुजू होण्याची वेळ आली तेव्हा मात्र, कंपनीने आपली पॉलीस बदलली. साडेसहा लाखांवर सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांना निम्म्या पगारावर काम करण्यासाठी पुन्हा ऑफर दिली.

Read More

Home prices: सदनिकांच्या किंमतीत 14 टक्क्यांनी वाढ; पुणे, मुंबईतील स्थिती जाणून घ्या

कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला "अच्छे दिन" आले असून सदनिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये घरांच्या किंमती सरासरी 14.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, नव्या घरांचा पुरवठा रोडावला आहे. पुणे मुंबईतील शहरातील स्थिती जाणून घ्या.

Read More

Gift Vouchers: सणासुदीच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणींना भेट द्या गिफ्ट वाउचर, जाणून घ्या खरेदी करण्याची सोपी प्रोसेस

अनेकदा मित्र-मैत्रिणींना नक्की काय गिफ्ट द्यावे, हे आपल्या लक्षात येत नाही. अशावेळी तुम्ही गिफ्ट वाउचर भेट देऊ शकता.

Read More

Jio Cinema बघण्यासाठी द्यावं लागेल शुल्क; फक्त IPL मोफत पाहायला मिळणार

जिओ सिनेमावर सध्या दर्शकांना मोफत आयपीएल पाहायला मिळत आहे. मात्र, IPL स्पर्धा संपल्यानंतर जिओ सिनेमावरील कंटेट पाहण्यासाठी शुल्क लागू करणार आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, सोनी आणि झी सारख्या मोठ्या ब्रँड सोबत जिओ सिनेमाची टक्कर होणार आहे. स्वदेशी कंटेट दर्शकांना देण्याकडे जिओ सिनेमा लक्ष देणार आहे.

Read More

Gold Price Rise Today: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा दर

Gold Price Rise Today: जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांनी कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने दरात आज 160 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 55899 रुपये इतका वाढला. आज चांदी 600 रुपयांनी महागली आहे.

Read More

ATM Withdrawal: दुसऱ्या बँकांच्या ATM मधून पैसे काढत असाल तर 'या' गोष्टीची काळजी नक्की घ्या

ATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More