Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

क्षयरोग रूग्णांना दरमहा 500 रूपयांचा पोषण भत्ता

निक्षय पोषण योजना: क्षयरोग रूग्णांच्या पौष्टिक आहारासाठी केंद्र सरकारची अर्थसाहाय्य योजना

Read More

Mahatma Gandhi Note Series : भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि कसा आला?   

रिझर्व्ह बँक छापत असलेल्या सगळ्या मूल्यांच्या नोटांवर आपल्याला महात्मा गांधींचं चित्र दिसतं. या सीरिजला महात्मा गांधी सीरिज म्हणतात हेही आपल्याला ठाऊक आहे. पण, ही सीरिज नेमकी कधी सुरू झाली? आणि सरकारने ही सीरिज का बाजारात आणली?

Read More

कोविड 19 महामारीतून तुम्ही पैशांच्या सवयींबद्दल काय शिकलात?

Covid-19 Pandemic Economic Impact - कोविड महामारीमुळे आपल्याला प्रत्येकाला काहीना काही शिकवण मिळाली आहे. यातून आपण काय आत्मसात करावे किंवा केले आहे हे खूप महत्त्वाचे ठरते. अशाच काही पैशांच्या सवयीबाबत सकारात्मक गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजेत.

Read More

Startup Funding: काँटेंट क्रिएटर्सना कमाईचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्म रिगीमध्ये झाली, 100 कोटींची गुंतवणूक

Startup Funding: रिगीची सुरुवात ऑक्टोबर 2021 मध्ये स्वप्नील सौरव आणि अनन्या सिंघल यांनी केली होती. ही कंपनी काँटेंट क्रिएटर्सना कमाईचे विविध मार्ग उपलब्ध करून देते. नुकतेच या कंपनीत 100 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीदेखील आहे.

Read More

Patanjali Foods Shares Fall: अदानींपाठोपाठ बाबा रामदेव यांच्या 'पतंजलि'ला झटका; गुंतवणूकदारांचे 7 हजार कोटींचे नुकसान

Patanjali Foods Shares Fall: पतंजलि फूड्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 जानेवारीला 1210 रुपये होती. तर बाजारातील भांडवल मूल्य सुमारे 40 हजार कोटींच्या जवळ होते. त्यात तब्बल 7 ते 8 हजार कोटींची घसरण झाली.

Read More

Womens Day 2023: यशस्वी महिला उद्योजिका आणि स्टार्टअपमधील त्यांचे योगदान

Successful Women Entrepreneurs: सध्या अनेक महिला उद्योजक या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिक बजावत आहेत. महिला उद्योजकांच्या जागतिक यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. या महिलांनी फक्त स्वत:चा व्यवसाय उभा केला नाही तर त्यांनी रोजगारातही वाढ केली आहे.

Read More

Bank Privatization: IDBI बँकेचे होणार खाजगीकरण, SEBI ने घेतलाय मोठा निर्णय

IDBI बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जदारामध्ये सरकारचे मतदानाचे अधिकार बँकेच्या एकूण मतदानाच्या 15% पेक्षा जास्त नसावेत या अटीवर ही संमती देण्यात आली आहे.

Read More

Intercaste Marriage Scheme: माहित करून घ्या, आंतरजातीय विवाह योजनेबद्दल

Intercaste Marriage Scheme: राज्यातील जे लोक आंतरजातीय विवाह (Intercaste marriage) करतील त्यांना आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 चा लाभ मिळेल. यासाठी लग्न करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.

Read More

WhatsApp Banking : बँक ऑफ महाराष्ट्रने सुरू केले व्हाट्सअॅप बँकिंग; घरबसल्या मिळणार 'या' सुविधा

व्हॉट्सअॅप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या मेसेंजरमध्ये बँकेच्या नवीन उत्पादनांच्या सूचना, बँकेकडून थेट संदेश मिळू शकतात. तसेच ग्राहकांना त्यांच्या समस्यांची उत्तरे बँकेला थेट संदेश पाठवून विचारता येणार आहे. तसेच बँक खातेदार संबंधित बँकेतील मुदत ठेवी, पूर्वमंजूर कर्जे, क्रेडिट कार्ड, थकबाकी रक्कम आणि रिवॉर्ड पॉइंट्स इत्यादीबाबत माहिती प्राप्त करू शकणार आहे.

Read More

Investment options: निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी या 5 पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल नफा

Investment options: आपण कमावत असलेले पैसे गुंतवून त्याचा भविष्यात चांगला परतावा मिळावा, जेणेकरून भविष्य सुकर होईल. मात्र अनेकदा गुंतवणुकीनंतर खूप काळ वाट पाहिल्यावर त्याचा परतावा मिळतो किंवा अनेक त्यातील बारकावे माहिती नसल्याने त्याच्या परताव्या बाबतची संपूर्ण माहिती नसते. मात्र रेग्युलर इन्कम मिळावा या दृष्टीने कुठे गुंतवणूक करावी याची माहिती या लेखात दिली आहे.

Read More

Air Cooler : पाच हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील एअर कूलर पाहूया

उन्हाळ्यात गारेगार हवा मिळावी म्हणून कुणी एसी घेतो तर कुणी एअर कूलर. कमी बजेटमध्ये चांगले एअर कुलर कोणते? (Air Cooler) एअर कूलरचे फायदे कोणते? हे आज आपण पाहूया.

Read More

Pakistan Economic Crisis : मंत्र्यांचा पगार बंद, सरकारी कार्यक्रमांत जेवणात एकच डिश, पाकिस्तानवर ही वेळ का आली?

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमधलं आर्थिक संकट दिवसें दिवस भीषण रुप धारण करतंय. महागाई तर वाढतेच आहे पण, आंतरराष्ट्रीय कर्जाची परतफेड करणं त्यांना अशक्य झालंय. शेवटी बचतीची सुरुवात सरकारी तिजोरीपासून असं म्हणत पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी कडक उपाय योजले आहेत, नक्की कोणते ते बघूया…

Read More