Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वेमध्ये विविध जागांची बंपर भरती; काय आहेत पात्रतेचे निकष जाणून घ्या

Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वे भरती 2022 मध्ये १०वी, १२वी आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

Read More

Debit freeze: बँक खाते कोणत्या परिस्थितीत गोठवले जाते? डेबिट फ्रीज म्हणजे काय?

बँक खाते गोठवल्यानंतर तुम्हाला कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. कोणत्या कारणांमुळे तुमचे खाते गोठवले म्हणजेच फ्रिज केले जाऊ शकते. असे बंद केलेले खाते पुन्हा सुरू करता येते का? जाणून घ्या.

Read More

Supreme Court upholds 10% EWS quota : सुप्रीम कोर्टाकडून ‘इडब्ल्यूएस’चे 10 टक्के आरक्षण कायम!

Supreme Court upholds 10% EWS quota : आर्थिक दुर्बलांना नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशांबाबत वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आरक्षणासह घटनादुरुस्तीच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याच याचिकांवर सुनावणी झाली. यानंतर सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला आहे.

Read More

LIC Listing : वाईट कामगिरीच्या जागतिक क्रमवारीत LIC दुसऱ्या क्रमांकावर

LIC Listing Day : एलआयसीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगनंतर यावर्षीच्या जागतिक स्तरावरील सर्वाधिक नुकसानकारक कामगिरी करण्याच्या क्रमवारीत LIC चा आयपीओ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Read More

Gold mutual funds: गोल्ड म्युच्युअल फंड्समधून वर्षभरात 19% परतावा; सर्वाधिक परतावा देणारे फंड कोणते पाहा

गोल्ड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील एक वर्षात अनेक गोल्ड फंड्सने सरासरी 19% परतावा दिल्याने गुंतवणूकदारही या पर्यायाकडे आकर्षित होत आहेत. IDBI Gold ETF या सर्व योजनांमध्ये टॉपर ठरला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था कठीण काळातून जात असते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात.

Read More

Market Scam: चार्ल्स पॉन्झी घोटाळा; जगातील पहिला पॉन्झी घोटाळा

Market Scam: "पॉन्झी स्कीम" हे नाव 1920 मध्ये चार्ल्स पॉन्झी यांच्या घोटाळ्यानंतर ठेवण्यात आले. हे नाव जरी 1920 मध्ये ठेवले असले तरी पॉन्झी स्कीमसारखे घोटाळे इतिहासात 18 व्या शतकापासून होत आहेत.

Read More

Tata Group Job Offer: ट्विटर, 'मेटा'मधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना टाटा ग्रुपची ऑफर

Tata Group Job Offer: ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटा यासारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांसमोर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे.

Read More

Penalty for felling trees: वृक्षतोड कायद्यानुसार विना परवानगी वृक्षतोड केल्यास किती दंड भरावा लागतो?

Penalty for felling trees: राज्य सरकारने (State Govt)आता खासगी जमिनीवरील झाडे तोडण्यास परवानगी देणारा कायदा आणला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महापालिका हद्दीबाहेर स्वत:च्या जमिनीवर एखादे झाड लावल्यास ते कापता येते. यासाठी वनविभाग किंवा जिल्हा प्रशासनाच्या (Forest Department or District Administration) मान्यतेची गरज भासणार नाही.

Read More

Group Insurance Policy म्हणजे काय? तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे?

Group Insurance : वैयक्तिक इन्शुरन्स प्रमाणेच ग्रुप इन्शुरन्स देखील चालू राहणारा करार (Of a Continuing Nature) आहे. फक्त वैयक्तिक इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला तर पॉलिसी समाप्त होते. पण ग्रुप इन्शुरन्स करार मात्र गटामधील व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपुष्टात न येता चालू राहतो.

Read More

ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै; जाणून घ्या ऑनलाईन रिटर्न भरण्याची प्रक्रिया

शेवटच्या क्षणी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR filing) करणे टाळा आणि आयटीआर वेळेवर भरा. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरण्याचे (ITR filing last date) अनेक फायदे आहेत.

Read More

EV Policy: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात देशात दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे.

Read More

नागपूर महानगर पालिका करणार गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या

Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगर पालिकेच्या वतीने, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, कामठी मार्गावरील वांजरा येथे 'स्वप्ननिकेतन' प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत 480 फ्लॅट्स ऑनलाईन पद्धतीने विक्रीकरिता उपलब्ध असणार आहे. एका फ्लॅटची किंमत 11 लाख 51 हजार रुपये आहे.

Read More