Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Pakistan Economic Crisis: संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला IMF चा धक्का!

Pakistan Economic Crisis मधून जात आहे. यातच पाकिस्तानला IMF कडून आणखी एक धक्का मिळाला आहे.

Read More

Zomato Everyday: घरगुती जेवण ऑर्डर करण्यासाठी झोमॅटोने सुरू केली खास सेवा

कामासाठी दिवसभर घराबाहेर असलेल्यांना घरगुती जेवणाची इच्छा असते. पौष्टिक अन्न तेही कमी दरात मिळत असेल तर मस्तच! नेमकी हीच योजना घेऊन झोमॅटो आता मैदानात उतरली आहे. जाणून घ्या काय आहे Zomato Everyday ही ऑफर!

Read More

Richest Women in India : भारतात श्रीमंत महिलांच्या यादीत कोण पुढे आहे माहीत आहे का?

Richest Women in India 2022: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या दरम्यान देशात आणि आशिया खंडातही सगळ्यात श्रीमंत होण्यासाठी असलेली स्पर्धा आपल्याला माहीत आहे. पण, देशातल्या श्रीमंतांच्या यादीत कुणी महिला उद्योजक आहेत का? त्यांची मिळकत नेमकी किती आहे, जाणून घेऊया…

Read More

RBI Restrictions on SBM Bank: 'या' बँकेच्या व्यवहारांवर RBI ने घातले निर्बंध

RBI Restrictions on SBM Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रिझर्व्ह बँकेने एसबीएम(SBM) बँक इंडिया लिमिटेडवर लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे.

Read More

Vande Metro Train: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘वंदे भारत’ ट्रेननंतर आता ‘वंदे मेट्रो ट्रेन’ येणार असल्याची घोषणा

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेत 2.40 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा केली. तसेच रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर 'वंदे भारत' ट्रेनच्या यशानंतर 2024-25 मध्ये 'वंदे मेट्रो' ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती दिली.

Read More

E-Visa म्हणजे नेमकं काय? तो कसा मिळवायचा?  

हळू हळू अख्खं जग ऑनलाईन प्रणालीकडे वळत असताना आता काही देशांचे व्हिसाही ऑनलाईन मिळवण्याची सोय झाली आहे. त्यामुळे व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया तुम्ही घरच्या घरी बसून करू शकणार आहात...

Read More

OLA Hyperchargers : ओलाच्या ग्राहकांना मिळणार 100 हायपरचार्जर्सची सुविधा मोफत

OLA Hyperchargers : ओलाच्या इलेक्ट्रिक बाइक्स वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओलातर्फे लवकरच हायपरचार्जर्स बसवले जाणार आहेत. ही सुविधा कर्नाटक राज्यातल्या बेंगळुरू या शहरातल्या वाहनधारकांसाठी ओलानं उपलब्ध करण्याचं ठरवलंय.

Read More

NTPC Renewable Energy Production: अपारंपारिक उर्जा निर्मितीमध्ये एनटीपीसीची भरारी, 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला

NTPC Renewable Energy Production: देशातील सर्वात मोठी उर्जा निर्मिती करणारी कंपनी एनटीपीसीने नवा विक्रम केला आहे. एनटीपीसीने अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचा 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

Read More

Citroen C3 Aircross एसयुव्ही भारतात लाँच; फक्त 25 हजार रुपयांत करा बुकिंग, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

सिट्राइन कंपनीने C3 Aircross ही बहुप्रतिक्षित SUV कार लाँच केली आहे. तुमच्या कुटुंबात जर 7 सदस्य असतील तर तुम्ही या कारचा विचार करू शकता. मागील बाजूस दोन फोल्डेबल सीट देण्यात आले आहेत. फक्त 25 हजार रुपये भरून कार बुक करता येईल. किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.

Read More

Union Budget 2023 Updates: पुढील आर्थिक वर्षात 'या' वस्तू होणार स्वस्त तर 'या' वस्तू महागणार, वाचा संपूर्ण यादी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्यानुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक चिमणी यांसारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू महाग होणार आहेत.

Read More

IRCTC Travel Insurance: अवघ्या 1 रुपयांत इंडियन रेल्वे देते ट्रॅव्हल इन्शुरन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

IRCTC Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास करताना होणार्या जोखीम आणि आर्थिक नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले कव्हरेज आहे. प्रवासादरम्यान झालेली दुखापत किंवा अपघात यावर प्रवाशाला रेल्वेकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

Read More