Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

2023 मध्ये हॉस्पिटल उद्योगाच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता - ICRA

Healthcare Industry Growth - देशामध्ये आरोग्य क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, देशातील काही प्रमुख शहरांबरोबरच दुय्यम दर्जाच्या शहरांमध्येही मल्टी फॅसिलिटी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सची संख्या वाढू लागली आहे.

Read More

Housing sales: पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील घरखरेदी 22 टक्क्यांनी वाढली; गृहप्रकल्प उभारणीही तेजीत

भारतातील प्रमुख शहरांमध्ये गृहखरेदी तेजीत सुरू आहे. सोबतच नव्या गृहप्रकल्पांची संख्याही वाढत आहे. आरबीआयने व्याजदर रोखल्याने चालू तिमाहीतही घर खरेदी वाढण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील घर खरेदी 22 टक्क्यांनी वाढली आहे. तर देशातील प्रमुख आठ शहरांत नवे प्रकल्प 86% वाढले आहेत.

Read More

Foreign Tourists in India : परदेशी पर्यटकांची संख्या 300% नी वाढली; 60 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी केली भारताची सफर

परदेशी पर्यटकांची संख्या भारतात पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाकाळात पर्यटन क्षेत्राची वाताहत झाली होती. त्यात आता सुधारणा होत आहेत. 2022 वर्षात तब्बल 300 टक्क्यांनी जास्त पर्यटक भारतात आले. युरोप, अमेरिका, कॅनडातून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात येतात.

Read More

Is India Entrepreneurship Friendly? उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी

Is India Entrepreneurship Friendly? उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे. Global Entrepreneurship Ecosystem अर्थात, GEE या संस्थेकडून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

Read More

आता महेंद्रसिंग धोनीची नवीन इनिंग होणार सुरू, जाणून घ्या क्रिकेटनंतर कोणत्या क्षेत्रात करणार धमाकेदार एन्ट्री?

Mahendra Singh Dhoni : बाॅलिवुड कलाकार असो किंवा क्रिकेटर निवृत्तीनंतर कुणी हाॅटेल उघडतो, तर कुणी शेती करण्यास सुरूवात करतो. मात्र भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मात्र आपली वेगळीच वाट निवडली आहे.

Read More

Financial Literacy: म्युच्युअल फंडात एसआयपीच्या या गोष्टी ठरू शकतात, चांगल्या गुंतवणूक सवयी

Financial Literacy: एसआयपी अंतर्गत, तुम्ही तुमच्या उत्पन्नावर आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून, प्रत्येक आठवडा, महिना, तिमाही किंवा सहामाही अशा ठराविक कालावधीत निश्चित रक्कम गुंतवू शकता.

Read More

Buying Things Via EMI Is A Big Debt Trap : ‘ईएमआय’च गणित न समजल्याने बिघडते आपले बजेट

Buying Things Via EMI Is A Big Debt Trap : आपण जाहिरातींना भुलतो आणि एखादी वस्तू EMI वर खरेदी करुन मोकळे होतो. मग मात्र EMI फेडताना महिन्याचे बजेट कोलमडून जाते असे लक्षात येताच आपल्याला पश्चाताप होतो. या सगळ्याच एक महत्वाच कारण म्हणजे मासिक हप्ता (EMI) आहे. हा 'ईएमआय'चा आकडा बघूनच एखादी वस्तू आपल्या बजेटमध्ये आहे असे वाटते. याचा नंतर मात्र पश्चाताप होतो. (Buyer's remorse)

Read More

7th Pay Commission: देयके सादर न केलेले कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतात!

7th Pay Commission पात्र कर्मचाऱ्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत आपली देयके वित्त विभागाकडे सादर करणे अपेक्षित होते, परंतु अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर केलेली नाहीत.देयके सादर करण्याची मुदत वाढणे अपेक्षित आहे.परंतु वित्त विभागाने त्यावर विचार न केल्यास संबंधित कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतो, तेव्हा लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर करायला हवीत.

Read More

Business Idea: अर्क निर्मिती मधून करा अर्थोत्पादन, लाखोंचा नफा देणारा व्यवसाय

Business Idea: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सुशिक्षित व्यावसायिक कुलदीप चव्हाण हे सेंद्रिय खते आणि अर्क विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. महत्वाचे म्हणजे गांढूळ खतापासून ते कंपोस्ट खतापर्यंत सर्व सेंद्रिय खते हि द्रव्य स्वरुपात तयार करुन विक्री केल्या जात असल्याने त्याचा शेतीला उत्तम फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Muthoot Finance: आता अभिनेत्री माधुरी दिक्षितही असणार मुथूट फायनान्सची Brand Ambassador..

Muthoot Finance Brand Ambassador: मुथूट फायनान्स, गोल्ड लोन NBFC ने अभिनेत्री माधुरी दिक्षितला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साइन केले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून या ब्रँडकडे कायम आहेत.

Read More

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांना पेन्शन देणाऱ्या योजनेची शेवटची तारीख 31 मार्च! घाई करा!

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, ज्या अंतर्गत अर्जदाराला वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. भारत सरकारने ही योजना 2017 साली आणली होती. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाते.

Read More

ONDC Network : ग्राहकांना मिळणार मोफत डिलिव्हरीचा फायदा, Paytm वर करा दमदार खरेदी

छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू कमी परिचालन खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अधिक खर्च करावा लागतो. फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी कंपन्यांची मक्तेदारी यानिमित्ताने मोडीत निघेल आणि सामान्य दुकानदारांना याचा फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे. हाच विचार लक्षात घेता आता पेटीएमने देखील ONDC Network सोबत करार केलाय.

Read More