Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Bajaj Finance Share Crash: बजाज फायनॅन्सचे शेअर घसरल्याने, गुंतवणूकदारांचे 30 हजार कोटींचे नुकसान!

Shares of Bajaj Finance Ltd slumped: मल्टीबॅगर स्टॉक बजाज फायनॅन्सच्या शेअरमध्ये काल गुरुवार दिनांक 5 जानेवारी रोजी मोठी घसरण झाली. एकाच दिवसात 500 रुपयांची घसरण झाल्याने, गुंतवणूकदारांचे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअस पडण्यामागील कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

Multimodal Corridor : 'हा' प्रकल्प पोचला 60 हजार कोटींवर

Virar - Alibag Multimodal Corridor : अलिबाग – विरार या बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात चौपटीने वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

Read More

Sony Honda EV: सोनी-होंडाची इलेक्ट्रिक कार येतेय, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Sony Honda EV : सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read More

Google Pixel 8 Launch: गुगल फोनची अ‍ॅपलला टक्कर! नवी कोरी पिक्सल 8 सिरिज अफलातून फिचर्ससह लाँच

गुगल कंपनीने काल (बुधवार) पिक्सल 8 सिरिजचे मोबाइल भारतात लाँच केले. या फोनमधील फिचर्स जवळपास iPhone 15 सारखेच आहेत. तसेच तुलनेने किंमतही कमी आहे. कॅमेरा, प्रोसेसर आणि इतर अफलातून फिचर्समुळे हा फोन मार्केट काबीज करण्यास सज्ज आहे.

Read More

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डची हंटर झाली महाग, व्हेरिएंट आणि किंमत काय?

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डनं आपल्या हंटर या दुचाकी उत्पादनाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये (2022) ही बाइक लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च झाल्यानंतर या बाइकला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता कंपनीनं या बाइकची किंमत वाढवण्याचं ठरवलंय.

Read More

Rice Export : भारताचा तांदूळ सिंगापूरमध्ये होणार निर्यात, सिंगापूरला निर्यातीत सूट

सिंगापूरने भारताला तांदळावरील बंदीतून सूट दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सिंगापूर दुतावासाने भारत सरकारचे आभार मानले आहेत. भारत आणि सिंगापूर या दोन देशांचे मैत्रीसंबंध या निर्णयामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास सिंगापूरच्या दुतावासाने व्यक्त केला आहे.

Read More

Auto Sales in July: ऑटो कंपन्यांची जुलै महिन्यात बंपर कामगिरी, सर्वच श्रेणीतील वाहन विक्री वाढली

Auto Sales in July: वाहन उद्योगासाठी जुलै महिना फायदेशीर ठरला असून दुचाकी, तीन चाकीसह प्रवाशी वाहनांच्या विक्रीत सरासरी 10% वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Budget 2023: औषध निर्मिती क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन; बजेटमध्ये फार्मा उद्योगांसाठी मोठी घोषणा

भारतीय फार्मा उद्योगांसाठी बजेट 2023 मधून आनंदाची बातमी मिळाली आहे. येत्या काळात देशात औषध निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे दीर्घ काळात भारतातील नागरिकांना स्वस्तात उपचार मिळतील.

Read More

Shark Tank 2 Judges change : जज अशनीर ग्रोवर यांच्या जागी अमित जैन यांची लागली वर्णी!

Shark Tank India in New Judge: आजपासून रात्री 10 वाजता, सोनी वाहिनीवर शार्क टॅंक इंडिया 2 हा शो सुरू होणार आहे. प्रेक्षक मोठया आतुरतेने या बिझनेससंबंधी रियालिटी शो ची प्रतिक्षा करित होते. अखेर तो दिवस आला. मात्र या शो च्या दुसऱ्या भागात जज अशनीर ग्रोवर दिसणार नाहीत. त्यांची जागा कोण घेणार आहे, हे जाणून घेऊ.

Read More

या आहेत भारतातील राष्ट्रीय आरोग्य विमा योजना, जाणून घ्या फायदे

राष्ट्रीय आरोग्य विमा योजना कार्यक्रमांतर्गात सरकारने गरीब आणि निराधार व्यक्तींना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यासाठी माफक दरात आरोग्य विमा योजना सुरू केल्या आहेत.

Read More

BSNL नव्याने उभारी घेणार! 4G, 5G नेटवर्क उभारणीसाठी खर्च करणार कोट्यवधी रुपये

बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी बजेटमध्ये 53 हजार 937 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हा निधी कंपनीला मिळेल. या निधीतून देशभर 4G आणि 5G जाळे उभारण्यात येईल. एकेकाळी BSNL कंपनीचा दबदबा होता. मात्र, खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतून बीएसएनएल बाहेर फेकली गेली आहे.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेताय? 'या' गोष्टींमुळे होऊ शकते रिजेक्ट, जाणून घ्या सविस्तर

Personal Loan: आपल्याजवळ इमर्जन्सीसाठी पैशांचा काहीच बॅकअप नसल्यास, आपल्याला वैयक्तिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कधीतरी आर्थिक अडचणींच्या वेळी वैयक्तिक कर्ज घ्यावेच लागते. ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध असते. पण, अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.

Read More