Women Investment: महिलांची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला सर्वाधिक पसंती, त्यानंतर शेअर्स, सोन्याला प्राधान्य
Women Investment: रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात 65 टक्के महिलांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या महिलांनी सोन्यातील गुंतवणुकीला फक्त 8 टक्के प्राधान्य देत असल्याचे म्हटले. रिअल इस्टेटनंतर शेअर्समध्ये 20 टक्के गुंतवणुकीस प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.
Read More