Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

India Made Cough Syrup : उझबेकिस्ताननेही मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपला धरलं जबाबदार 

India Made Cough Syrup : गांबिया देशा पाठोपाठ आता उझबेकिस्तान देशानेही देशातल्या काही मुलांच्या मृत्यूसाठी भारतात बनलेल्या कफ सिरपला दोष दिला आहे. या गंभीर आरोपामुळे देशात या फार्मा कंपनीच्या कफ सिरपची चौकशी होण्याची चिन्ह आहेत.

Read More

Threat To India: चीननंतर भारताला सर्वाधिक धोका अमेरिकेचा, सर्वेक्षणात भारतीयांचा कौल

चीननंतर भारताला अमेरिकेपासून जास्त धोका असल्याचे भारतीय समजत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाला व्लादिमार पुतीन यांच्यापेक्षा नाटो संघटना आणि अमेरिकाच जास्त जबाबदार असल्याचे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य नागरिकांचे म्हणणे आहे.

Read More

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार मिळणार फक्त 14.72 लाखांपासून!

MG Hector ची नेक्स्ट-जनरेशन कार ग्राहकांना फक्त 14.72 लाखांपासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार असून स्टाईल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सेवी प्रो या 5 व्हेरिएंट्समध्ये ही कार येणार आहे.

Read More

Redmi Note 12 Pro 5G: प्रतिक्षा संपणार! हा स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लॉंन्च!

Redmi Note 12 Pro 5G: भारतात मोबाईल प्रेमींची काय कमी नाही. लाखो मोबाईल लाॅंन्च केले, तरी नवनवीन स्मार्टफोनच्या प्रतिक्षेत भारताचा समावेश असतो. भारताची हीच खासियत पाहता, चीनची कंपनी Xiaomi ने आपला Redmi Note Pro 5 G हा मोबाईल नुकतेच भारतात लॉंन्च करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Mutual Funds: टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर 'या' चुका पडू शकतात महागात

Tax Saving Mutual Funds: जर तुम्हीही टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करताना काही चुका महागात पडू शकतात.

Read More

Redmi Note 12: शिओमी कंपनीच्या Redmi ची धमाल; एकाचवेळी लॉन्च केले तीन 5G फोन

Redmi Note 12: शिओमी कंपनीच्या Redmi Note 12, Redmi Note 12 Pro+ या बहुचर्चित स्मार्टफोन्सचे आज भारतात लॉन्चिंग झाले. याची किंमत, फीचर्स आणि विक्रीसाठी कधीपासून उपलब्ध होणार अशी सर्व माहिती जाणून घ्या.

Read More

Real Estate Fraud: जमिनीची नोंदणी खरी की बनावट हे ओळखण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे?

Real Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. फसवणूक टाळण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे? याबाबत माहित करून घ्या.

Read More

Auto Expo 2023 FAQ: जाणून घ्या ऑटो एक्पो 2023 चे ठिकाण, वेळ, तिकीट आणि इतर माहिती

Auto Expo 2023 FAQ: वाहन उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ऑटो एक्स्पो बुधवार 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित केले जाणार आहे. या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत.

Read More

भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळे का असतात?

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यात चढ-उतार दिसून येत आहे. भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात.

Read More

फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स घेणार!

अमेरिकेतील वाहन निर्माता कंपनी फोर्डने गेल्या वर्षी भारतातील सर्व प्लांट बंद करून इथला व्यापार बंद करण्याची सूतोवाच दिले होते. त्यानुसार गुजरात, साणंदमधील फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स ताब्यात घेणार आहे.

Read More

Mutual Fund Redemption: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक केव्हा काढावी?

Mutual Fund Redemption: बहुतांश गुंतवणूकदार आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. हे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर गुंतवणूकदाराने फंड रिडीम करणे योग्य ठरते.

Read More

Document For Buying Property: भारतात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रे महत्वाची आहेत?

Document For Buying Property: मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रक्रियेत काही कायदेशीर कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही. काही वेळ याबाबतीत फसवणूक सुद्धा केली जाते. माहित करून घ्या आवश्यक कागदपत्रे.

Read More