Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

LIC Aadhaar Shila: दिवसाला फक्त 87 रुपये गुंतवा अन् भविष्य सुरक्षित करा, पाहा डिटेल्स

LIC ने महिलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एलआयसी आधार शिला प्लॅन आणला आहे. हा प्लॅन महिलांपुरताच मर्यादित असून यात दिवसाला फक्त 87 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. प्लॅनचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Read More

Registration of Heirs : 7/12 उताऱ्यावरील वारस नोंदणी झाली सोपी; वेळ आणि पैसाही वाचणार

महाराष्ट्र सरकाराच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सातबारा उतारा काढणे, वारस नोंदणी करणे, फेरफार, उताऱ्यावर बोजा कमी करणे अथवा चढवणे, पीक पेरा प्रमाणपत्र इत्यादी माहिती ऑनलाईन आणि Hello Krushi App च्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही पद्धतीने नागरिकांना , शेतकऱ्यांना आता वारसाची नावे नोंद करता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा पैसाही वाचणार आहे

Read More

जाणून घ्या, शेतकऱ्यांसाठी असलेली Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana!

Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त भाग या योजनेंतर्गत दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.

Read More

Story of Paithani Saree: पारंपारिक पैठणी साडी विणकरांची कहाणी

या लेखामध्ये आम्ही पारंपारिक पैठणी साडी विणकरांच्या कला, कौशल्य आणि त्यांच्या कथेवर प्रकाश टाकतो. त्यामध्ये पैठणीची उत्पत्ती, विणकरांचे वैशिष्ट्ये आणि साडीचे महत्त्व यांचा समावेश आहे. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

India's Most Expensive Railway: देशातील सर्वात महागडी रेल्वे, महाराजा एक्सप्रेस बद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत?

India's Most Expensive Railway: महाराजा एक्सप्रेस (Maharaja Express) हे रेल्वे रुळांवर चालणारं एखादं फाईव्ह - स्टार हॉटेलच आहे. किंवा अगदी राजमहालात बसल्यासारखा अनुभव या रेल्वे डब्यात तुम्हाला येतो. असं या ट्रेनमध्ये नक्की काय आहे? या रेल्वेत मिळणाऱ्या सुविधा तसंच तिचं भाडं जाणून घेऊया...

Read More

Super-resistant mosquitoes: आशिया खंडातील डास बनले धीट! किटकनाशकांमुळेही मरेनात

डासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही प्रजातींमध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.

Read More

Redmi Note 12 5G सीरीज लॉन्च करण्यासाठी तयार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi Note 12 5G: 5 जानेवारीला Xiaomi ब्रँडची Redmi कंपनी भारतीय बाजारात आपले तीन नवीन डिवाइस लाँच करीत आहे. हे फोन भारतीय बाजारात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G या नावाने येणार आहेत.

Read More

Home Loan Application: गृहकर्जासाठी ऑफलाइन अर्ज करावा की ऑनलाइन! कोणता पर्याय ठरेल फायदेशीर

गृहकर्ज घेताना तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन सुद्धा अर्ज करू शकता. मात्र, या पैकी कोणता पर्याय फायदेशीर ठरू शकतो. ऑनलाइन अर्ज करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Read More

Investment in Fixed Deposit: मुदत ठेव करण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या

Investment in Fixed Deposit: गुंतवणुकीचा विचार केला तर मुदत ठेव हा सर्वात सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो. मात्र कोणत्याही बँकेत मुदत ठेव करण्यापूर्वी काही मुद्द्यांचा काळजीपूर्वक विचार करायला हवा.

Read More

Tea Business: तुम्हाला माहिती आहे का? चहावाला साधारणपणे किती पैसे कमावतो?

Tea Business: पाहुणचारापासून ते आळस दूर करण्यापर्यंत आपल्याला 'चहाचं'(Tea) लागतो. पण तुम्हाला चहाच्या व्यवसायाचे गणित(Tea Business Calculation) माहित आहे का? चला तर थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Mobile insurance Claim : मोबाईल फोनच्या विम्याचा दावा कसा करायचा?

तुम्हाला मोबाईल विमा पॉलिसीच्या सहाय्याने मोबाईल चोरी झाल्यास, हरवल्यास, अपघातामध्ये फुटल्यास, सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यास, तसेच बॅटरीचा स्फोट होणे यासह अनेक कारणांसाठी विमा संरक्षण मिळते. मात्र, मोबाईल विमा दाखल करण्यासाठी तुम्हाला योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

Read More