Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Udayanraje Bhosale Net Worth: अब्जाधीश आहेत छत्रपती शिवरायांचे वंशज, उदयनराजे भोसले! जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती!

The Bhonsle Chhatrapatis of Satara: खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे वारसाप्राप्त मालमत्ता ₹ 158.57 कोटी किमतीची आहे तर जंगम मालमत्ता 12 कोटी 31 लाख 84 हजार 384 रुपयांची आहे. उदयनराजेंच्याकडे मर्सिडिज बेन्ज, ऑडी , इन्डिवर, मारुती जिप्सी या अलिशान गाड्या असून त्यांची किमंत 91 लाख 70 हजार इतकी आहे.

Read More

Go First Crises: 'गो फर्स्ट'ची दिवाळखोरीची याचिका अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दाखल

Go First Crises:वाडिया ग्रुपच्या 'गो फर्स्ट' या विमान कंपनीने सादर केलेली दिवाळखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) दाखल करुन घेतली आहे. लवादाने अभिलाष लाल यांची इंटरिम रिझोल्युशन प्रोफेशनल म्हणून नियुक्ती केली आहे. 'गो फर्स्ट'वर 6521 कोटींचे कर्ज आहे. आर्थिक चणचण असल्याने कंपनीने 19 मे 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केली आहे.

Read More

केवायसीमुळे न केल्यामुळे तुमचे एसबीआय खाते ब्लॉक झाले आहे का? जाणून घ्या त्याबाबतची माहिती!

बॅंकेतील अनेक खातेदारांनी वेळोवेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे एसबीआय बॅंकेकडून त्यांची खाती अचानक गोठविण्यात (SBI Bank Accounts Frozen) आल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे.

Read More

Debit and Credit Card: डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करुन योग्य प्रकारे व‍िमा कसा काढावा? पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख डेबिट आणि क्रेडिट कार्डसह येणाऱ्या विनामूल्य अपघाती विमा संरक्षणाबद्दल माहिती देतो. त्याचबरोबर लेखामध्ये, दावा कसा करावा याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा दिली आहे.

Read More

What is Shares? शेअर्स म्हणजे काय?

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे; जिथे कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. भारतामध्ये कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री ही शेअर मार्केटमधूनच केली जाते.

Read More

India@75 : Income Tax- 75 वर्षात 100 पटीने वाढली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : टॅक्समधून मिळणाऱ्या महसुलात मागील दशकभरात वाढ झाली. टॅक्स भरणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची (Personal Income Tax) वाढलेली संख्या हे याचे मुख्य कारण आहे. याशिवाय गेल्या 75 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे टॅक्सची रचना (Tax Slab) अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सरकारने केला.

Read More

KDMC News Update: डोंबिवली परिसरातील कॉन्क्रीटीकरणासाठी MMRDA ने 110 झाडे तोडण्याची मागितली पालिकेकडे परवानगी

KDMC News Update: आमचा रस्ते विकासाला विरोध नाही तर, झाडे तोडण्याला आहे, असं मत डोंबिवलीतील स्थानिक रहिवाशांनी पालिकेपुढे मांडले आहे.

Read More

TCS CEO Resign: 'टीसीएस'चे सीईओ राजेश गोपीनाथन यांचा तडकाफडकी राजीनामा, कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठा उलटफेर

TCS CEO Resign: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गोपीनाथन यांनी गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी राजीनामा दिल्याचे टीसीएसने म्हटले आहे. गोपीनाथन यांच्या जागी के. कृतिवासन यांची नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Read More

स्पर्धा कायदा सुधारण्याची संसदीय समितीची शिफारस, Google, Meta सारख्या कंपन्यांशी संबंधित असलेला हा विषय घ्या जाणून

संसदीय समितीने गुरुवारी स्पर्धा कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सरकारने मेटा , यूट्यूब आणि ट्विटर सारख्या कंपन्यांच्या स्पर्धाविरोधी व्यवसाय पद्धतींचे नियमन करण्यासाठी डिजिटल स्पर्धा कायदा लागू करावा, असे समितीने म्हटले आहे. ऑक्‍टोबर महिन्यातच गुगलला यासंबंधी दोनदा सुमारे 2 हजार 274 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. गुगलला (Google) भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) दंड ठोठावला होता.

Read More

Wipro Share Buyback: बायबॅकच्या शक्यतेने विप्रोचा शेअर वधारला, पुढील आठवड्यात कंपनी घेणार निर्णय

Wipro Share Buyback: देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी संघर्षाचा काळ सुरु असला तर विप्रो मात्र गुंतवणूकदारांना लवकरच खूशखबर देणार आहे. विप्रोच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा शेअर बायबॅक करण्याचा विचार केला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर निर्णय होणार आहे. या वृत्ताने आज सोमवारी 24 एप्रिल 2023 रोजी विप्रोचा शेअर 3% वधारला.

Read More