Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Pet Insurance : पाळीव प्राण्यांसाठीही तुम्ही घेऊ शकता विमा संरक्षण, जाणून घ्या फायदे

भारतामध्ये सध्या कुत्रा आणि मांजर (Dog And Cat )हे सर्रास घरामध्ये पाळले जातात. तसेच वेगवेगळे देशी विदेशी प्रजातीचे कुत्रे, मांजर पाळण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे काही विमा कंपन्यांकडून आता पाळीव प्राण्यांसाठी देखील विशेष विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Read More

Encumbrance Certificate : एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट म्हणजे काय? ते केव्हा आवश्यक आहे? आणि ते कसे तयार केले जाते?

एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट (EC - Encumbrance Certificate) हे असे कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्यामध्ये कोणत्याही मालमत्तेबद्दल आवश्यक असलेली प्रत्येक माहिती नोंदवली जाते. जेव्हा तुम्ही मालमत्ता खरेदी करता आणि मालमत्तेबाबत मालकाशी व्यवहार करता तेव्हा हे प्रमाणपत्र आवश्यक असते.

Read More

मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर, अर्थमंत्री असे काही म्हणल्या की Budget 2023 विषयी निर्माण झाल्या मोठ्या आशा

Budget 2023 मध्यमवर्गीयांसाठी कसा असेल, याची चर्चा सुरू असतेच. आता या चर्चेला आणखी एक कारण मिळालय याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एक विधान.

Read More

‘IIFL होम फायनान्स’मध्ये अबुधाबी प्राधिकरणाची 20 टक्के गुंतवणूक

आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) या कंपनीकडून भारतातील गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील आयआयएफएल (IIFL Home Finance) कंपनीत केलेली ही सर्वात मोठी इक्विटी गुंतवणूक (Equity Investment) मानली जात आहे.

Read More

Property Rule: शेत जमिनीवर बांधकाम करता येते का? नियम काय सांगतो?

Property Rule: हल्ली शहरांमध्ये ऐसपैस जागा उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकजण छोट्या शहरात किंवा गावाकडे शेतजमिनीवर घरे बांधण्याचा विचार करतात. मात्र शेतजमिनीवर मालमत्तेचे बांधकाम करता येते का? याबाबत नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.

Read More

LIC Best Insurance Plans: 'एलआयसी'च्या पाच आयुर्विमा योजना, ज्यातून तुमचे आयुष्य होईल सुरक्षित

LIC Best Insurance Plans: 'एलआयसी'च्या अनेक विमा योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. 'एलआयसी'च्या विमा योजनांच्या धर्तीवर इतर कंपन्यांनी तशा प्रकारची विमा उत्पादने बाजारात लॉंच केली. 'एलआयसी'च्या विमा योजनांची खासियत म्हणजे 'एलआयसी'ची विश्वासार्हता आहे.

Read More

Ganga Vilas Cruise : 5 फोटोंमध्ये क्रूझच्या आलिशान बोटीची झलक

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीवरच्या गंगा विलास क्रूझचं लोकार्पण आज केलंय. जगातली ही सगळ्यात मोठी नदीची सफर असणार आहे. आणि पहिलंच बुकिंग केलंय ते एका स्वीस पर्यटकांच्या गटाने. क्रूझचं आलिशान इंटिरियर दाखवणारे हे काही फोटो

Read More

Yes Bank FD Rates: 'एफडी'च्या व्याजदरात येस बँकेने केला बदल, जाणून घ्या नवे व्याजदर

Yes Bank FD Rates: येस बँकेने ठेवीदारांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD Rates) व्याजदरात बदल केले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिकांना 7 % पर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 % पर्यंत व्याजदर मिळणार आहेत. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे.

Read More

Top 6 FAQs on Term Insurance: टर्म इन्शुरन्सबाबत विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या 6 प्रश्नांची उत्तरं

तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. घरातील कमावत्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेणे गरजेचे आहे. तुमच्या मृत्यू पश्चात कुटुंबाला मोठी रक्कम मिळून मुलांचे शिक्षण, घरखर्च, विवाह, कर्ज असे मोठे खर्च तुम्ही जगातून निघून गेल्यानंतरही कुटुंबीय भागवू शकतात.

Read More

पंजाबमध्ये दारूच्या किमती 35 ते 60 टक्क्यांनी कमी होणार!

Punjab Excise Policy 2022-23 : पंजाब सरकारने 2022-23 या वर्षाचे नवीन उत्पादन शुल्क धोरण (Punjab Excise policy) जाहीर केले. या धोरणातील नवीन दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत.

Read More

IRCTC वरून तिकीट बुक करताना सावधान! बनावट ॲप करतायेत नागरिकांची आर्थिक फसवणूक

IRCTC च्या नावाने काही बनावट ॲपचे सध्या पेव फुटले आहे. तिकीट बुक करण्यासाठी दिलेल्या माहितीचा गैरवापर करून सायबर चोर ग्राहकांचे शोषण करत आहे. या बनावट ॲपच्या माध्यमातून प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी भारतीय रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत इंडियन रेल्वेने त्यांच्या प्रवाशांना काही खास सूचना दिल्या आहेत.

Read More

One UI 5.1 स्मार्टफोन लवकरच येणार, जाणून घ्या सर्व फीचर्स

सॅमसंगचा One UI 5.1 स्मार्टफोन लवकरच येणार आहे. या फोनचे सर्व फीचर्स जाणून घ्या.

Read More