Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

MRF ची ऐतिहासिक कामगिरी; शेअरची किंमत 1 लाखाच्याही पुढे; दलाल स्ट्रिटवरील सर्वात महागडी कंपनी

MRF कंपनीचा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. भारतीय भांडवली बाजारात आज MRF कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली. सकाळी 9:30 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर MRF कंपनीचा शेअर 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता.

Read More

Poll Expenditure limit : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असते?

निवडणूक आयोगाने अद्याप तेलंगणा राज्याचा निवडणूक (Telangana Election) कार्यक्रम जाहीर केला नाही. मात्र तेथील सत्ताधारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती -BRS) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती आहे हे जाणून घेऊ

Read More

IMEC : इंडिया-मिडल ईस्ट-यूरोप कॉरिडॉरच्या घोषणेनंतर रेल्वे कंपन्यांचे शेअर वधारले

RVNL चा शेअर 22.85 रुपयांनी वाढून 185.70 रुपयांवर पोहोचला आहे. बाजाराच्या सकाळच्या सत्रात 14.03% शेअर वधारला होता. तसेच रेल्वेच्या Ircon International च्या शेअरच्या किमतीमंध्ये तब्बल 23.80 रुपयांची म्हणजे 17.81% वाढ झाल्याने शेअर 157.45 व्यवहार करत होता.

Read More

Fish Farming: कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय कसा सुरू कराल? जाणून घ्या

शेतीसोबतच अनेकजण मत्स्यपालन व्यवसायाकडे वळत आहे. तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

ITR Forms: इन्कम टॅक्स विभागाकडून ITR-3 फॉर्म उपलब्ध; जाणून घ्या कोण हा फॉर्म भरू शकतो?

Income Tax Return Filing: व्यावसायिक आणि प्रोफेशनल व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स विभागाने वेबसाईटवर कर विवरण सादर करण्यासाठीचा आयटीआर फॉर्म 3 (ITR-3) उपलब्ध करून दिला आहे.

Read More

Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये उल्लेख केलेली ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती बनवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली.

Read More

Tatas In Semiconductor Business : भारतातला इलेक्ट्रॉनिक उद्योग आणखी विस्तारणार

टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या विस्ताराची महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि टाटा समुह सेमीकंडक्टरच्या उत्पादनात आला तर जागतिक स्तरावर असलेली मागणी भारत पूर्ण करू शकेल.

Read More

NRE FD Rates 2024: कोणत्या बँकेत सर्वात जास्त NRE FD दर उपलब्ध आहे?

हा लेख २०२४ मधील NRE (Non-Resident External) FD च्या व्याजदरांवर आधारित आहे. यात भारतातील विविध बँकांद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट NRE FD दरांची तुलना केली गेली आहे. या लेखामध्ये आम्ही प्रमुख बँकांच्या व्याजदरांची तपशीलवार माहिती देऊन, NRI गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीसाठी योग्य बँक निवडण्यासाठी मार्गदर्शन करतो.

Read More

Womens Day Special : 2 रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या Kalpna Saroj आज आहेत 2000 कोटींच्या मालकीण!

Dalit Women entrepreneur : कल्पना सरोज यांनी आज 2000 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. पण, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष फारसा कुणाला ठाऊक नाही. हा संघर्ष, कौटुंबिक हिंसा, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्या स्तरावरचा होता. बाल विवाह लावून दिलेल्या एका दलित मुलीचा उद्योजिका बनण्यापर्यंतचा हा प्रवास थक्क करणाराच आहे.

Read More

ETF Investment: 'ईटीएफ'मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय, झिरोधाचे प्रमुख नितीन कामथ यांच्या टिप्स फॉलो करा

ETF Investment: गेल्या काही वर्षात भारतात ईटीएफमधील गुंतवणुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एनएसईच्या वेबसाईटनुसार आजच्या घडीला भारतात 174 ईटीएफ गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

Read More

एखादी व्यक्ती दोन ITR भरू शकते का?

एकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.

Read More

Best Smart TV Sale: ब्रॅंडेड टीव्ही मिळवा फक्त 15000 हजारांच्या आत, पाहा डिटेल्स

Best Smart TV Sale: पूर्वी मनोरंजनाचे साधन म्हणून टीव्हीकडे पाहिले जायचे, आता टीव्हीचा अनेक प्रकारे उपयोग करता येऊ लागला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात टीव्ही असणे सामान्य बाब झाली आहे. मात्र, टीव्हीची पिक्चर क्वालिटी आणि रिझोल्यूशन चांगले असल्यास टीव्ही बघण्याची मज्जा औरच आहे. त्यामुळेच आम्ही काही ब्रॅंडेड कंपनीचे स्मार्ट टीव्ही घेऊन आलो आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे आहेत.

Read More