Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

International Day of Sign Languages : कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीसाठी मिळवा 6 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही असे लोक संवादासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. भारतात भारतीय सांकेतिक भाषा (Indian Sign Language) वापरली जाते. भारतीय कर्णबधीर नागरिक दोन्ही हातांचा वापर करून सांकेतिक भाषेतून एकमेकांशी संवाद साधतात. संवादाचे माध्यम म्हणून ISL आता चांगलीच प्रचलित झाली आहे

Read More

Avalon Technologies IPO: आजपासून खुला होणार अॅव्हलॉन टेक्नॉलॉजिसचा IPO , गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

Avalon Technologies IPO:नवीन आर्थिक वर्षातील पहिली समभाग विक्री योजना आज 3 एप्रिल 2023 पासून खुली होणार आहे. अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीस या कंपनीचा 865 कोटींचा IPO आज खुला होणार आहे. खुल्या समभाग विक्रीसाठी कंपनीने 415 ते 436 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे.

Read More

What are filter bubbles and echo chambers?: फिल्टर बबल आणि एको चेंबर्स म्हणजे काय?

Filter bubbles and echo chambers: कधी बारकाईने लक्ष देवून विचार करा की, जिथे सर्च इंजिन आणि ब्राउझर तुमच्या आवडी आणि नापसंती ठरवू लागतात आणि ते तुमचे इंटरनेट सर्च, मागील सर्च हिस्ट्री, परचेस हिस्ट्री यावर आधारित अल्गोरिदमच्या मदतीने ते पुन्हा पुन्हा तेच आपल्या समोर आणतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

SEBI कडून 14 जणांवर 4 वर्षांची बंदी, 4.23 कोटी रुपये परत करण्याच्या सूचना

दंडाची रक्कम 45 दिवसांत भरावी लागेल, असे SEBI ने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यासोबतच या सर्वांना बेकायदेशीररीत्या कमावलेल्या नफ्यातील 4.23 कोटी रुपये 12 टक्के व्याजासह परत करावे लागतील.

Read More

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai: पुरातन वारसा वस्तू संग्रहालय आता केवळ 50 रुपयांमध्ये पाहता येणार!

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai: पर्यटकांची घटती संख्या आणि तिकिटाचे जास्त दर लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या संग्रहालयाच्या तिकिटाचे दर कमी केले आहेत. कमी झालेल्या तिकीट दरामुळे नक्कीच संग्रहालयात जास्त पर्यटकांची गर्दी पाहायला मिळेल अशी आशा आहे.

Read More

Ola Electric कंपनी उतरणार बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात 

Ola Expansion Plans : ओला कंपनी आपल्या ऑनलाईन टॅक्सी सेs-सिद्ध आहे. इलेक्ट्रिक टी-व्हीलर उद्योगातही अलीकडे कंपनीने शिरकाव केलाय. आणि आता 2023 साठी कंपनीने विस्ताराच्या काही मोठ्या योजना आणल्या आहेत. ओला कंपनीत असं काय घडतंय?

Read More

ONGC Q3 : ओएनजीसीचा नफा 26% वाढून 11,044 कोटी रुपयांवर

तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ONGC - Oil and Natural Gas Corporation) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 26 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

Read More

Yes Bank Share : येस बँकेचा शेअर चर्चेत, दोन महिन्यात 50% वाढला

Yes Bank Share: मागील दोन महिन्यात येस बँकेचा शेअर 50% हून अधिक वाढला आहे.येस बँकेच्या शेअरमध्ये अचानक आलेत्या तेजीने विश्लेषक देखील चक्रावले आहेत. येस बँकेचा शेअर पुढे कोणता टप्पा असेल याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत.

Read More

Axis Bank Loan : अॅक्सिस बँकेने करोडो ग्राहकांना दिला झटका, कर्जे केली महाग

खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एमसीएलआर (MCLR) मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे.

Read More

MRF ची ऐतिहासिक कामगिरी; शेअरची किंमत 1 लाखाच्याही पुढे; दलाल स्ट्रिटवरील सर्वात महागडी कंपनी

MRF कंपनीचा शेअर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तब्बल 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. भारतीय भांडवली बाजारात आज MRF कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 लाखांच्या पुढे गेली. सकाळी 9:30 वाजता बाजार सुरू झाल्यानंतर MRF कंपनीचा शेअर 1 लाख 300 रुपयांवर ट्रेड करत होता.

Read More

Poll Expenditure limit : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असते?

निवडणूक आयोगाने अद्याप तेलंगणा राज्याचा निवडणूक (Telangana Election) कार्यक्रम जाहीर केला नाही. मात्र तेथील सत्ताधारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती -BRS) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती आहे हे जाणून घेऊ

Read More