Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Residential prices: घर खरेदी आणखी महागली! देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमती वाढल्या

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, पुण्यासह देशातील प्रमुख 13 शहरांतील घरांच्या किंमती 5.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. नव्या घरांसोबतच भाड्याने घर घेणं सुद्धा महाग झालं आहे. घरांची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र रोडावला आहे.

Read More

Debt Management: जी-20 बैठकीत भारताने कर्ज व्यवस्थापनात कोणते बदल सुचवले आहेत?

Debt Management: जी 20 (G20) देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या अध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक बेंगळुरूमध्ये होते. या बैठकीत गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचे कर्ज कमी करण्याच्या मार्गांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

Read More

Moonlighting employees: मूनलाइटिंगमधून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर; अकराशे कर्मचाऱ्यांना नोटीस

जर तुम्ही मूनलाइटिंगमधून मिळालेले उत्पन्न रिटर्न फाइल करताना दाखवले नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. कारण, आयकर विभागाने उत्पन्न लपवणाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. Revised ITR फाइल करून तुम्ही हे उत्पन्न अद्यापही दाखवू शकता.

Read More

Home buying tips for women: पहिल्यांदाच घर खरेदी करत असल्यास जाणुन घ्या या ४ ट‍िपा

प्रत्येक स्त्रीने तिचे पहिले घर खरेदी करताना विचारात घेतले पाहिजे अशा प्रमुख बाबी आम्ही खालील लेखात देणार आहोत. सुज्ञपणे नियोजन करणे आणि संपूर्ण संशोधन करण्यापासून ते बजेटमध्ये राहणे आणि मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करणे, या चार टिपा एका अव‍िवाहीत महिलेचा घरमालकीचा प्रवास सुरक्षित आणि फायदेशीर बनवतात.

Read More

Shark Tank India 2 – अवघ्या 35 व्या वर्षी उभी केली बोट (Boat) सारखी करोडोंची कंपनी; अमन गुप्ता यांचा जीवनप्रवास!

Boat Company Journey: 2 जानेवारी 2023 पासून शार्क टॅंक इंडिया 2 सोनी वाहिनीवर सुरू होत आहे. या शो च्या पहिल्या सीझनला अफाट प्रतिसाद मिळाला होता. यामुळे प्रेक्षक ही दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. या शो मधील परिक्षकांचीदेखील मोठी चर्चा नेहमीच होताना दिसते. असाच एक परिक्षक म्हणजे बोटचे सह-संस्थापक अमन गुप्ता. यांनी फक्त 35 वयात करोडोंची कंपनी उभी केली.

Read More

Share Market : वापरात नसलेले डिमॅट खाते 'असे' करा बंद

डीमॅट खात्यात (Demat Account) तुम्ही खरेदी केलेले शेअर्स असतात. तुम्ही वापरत नसलेले डीमॅट खाते बंद करणेच योग्य ठरते. डीमॅट खाते बंद कसे करायचे? ते पाहूया.

Read More

भारतातील टॉप 5 गोल्ड ईटीएफ (Gold ETF) पर्याय निवडा आणि मिळवा फायदा

सोन्यात गुंतवणूक करणे हा नेहमीच भारतीयांचा आवडता पर्याय राहिला आहे. बदलत्या काळानुसार, भौतिक सोन्यात पैसे गुंतवण्याबरोबरच डिजिटल स्वरूपातही गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झाली आहे. आम्ही तुम्हाला अशाच टॉप 10 गोल्ड ईटीएफबद्दल सांगणार आहोत.

Read More

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील 80D वजावट नेमकी काय आहे?

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे कलम 80 अंतर्गत टॅक्स सवलतीचे विविध पर्याय सांगण्यात आले आहेत. यापूर्वी आपण कलम 80C अंतर्गत येणाऱ्या उपविभागांबद्दल जाणून घेतलं. आज आपण 80D अंतर्गत येणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Salary Protection Insurance म्हणजे काय?

Salary Protection Insurance: “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” म्हणजे “Plan for the Best and Prepare for the Worst” स्वरूपाचा पर्याय आहे. नियमित उत्पन्न घेणाऱ्या प्रत्येकाने त्याचा “बॅक-अप” म्हणून “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” घेणे आवश्यक आहे.

Read More

एका डिमॅट खात्यातून दुसर्‍या डिमॅट खात्यात शेअर्स ट्रान्स्फर कसे करायचे?

माहिती करून घेऊया ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रोसेस.

Read More

Real Estate Investing: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना मिळतात ‘हे’ फायदे

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. स्टॅम्प ड्युटीपासून ते गृहकर्जावरील व्याजदरात सवलतीपर्यंत अनेक फायदे महिलांना मिळतात.

Read More

Demat Account : 30 सप्टेंबरपूर्वी करा नॉमिनीची नोंद; अन्यथा खात्याचे व्यवहार होतील ठप्प

सेबीने आता 30 सप्टेंबरपर्यंतची मूदत देऊन नॉमिनी नोंदीचे निर्देश दिले आहेत. शिवाय या मुदतीनंतर नॉमिनीची नोंद नाही केल्यास खाते गोठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता खातेधारकांना मुदतीपूर्वीच नॉमिनीची नोंद करावी लागणार आहे.

Read More