Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Train Ticket Refund: रेल्वे लेट किंवा कॅन्सल झाल्यावर मिळेल पूर्ण रिफंड, पाहा डिटेल्स

सहसा रेल्वे कॅन्सल किंवा लेट होत नाही. मात्र, वातावरण योग्य नसल्यास ट्रेन लेट होऊ शकते. सध्या तसेही पाण्या-पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे तुमची ट्रेन लेट किंवा कॅन्सल झाल्यास तुम्हाला पूर्ण रिफंड मिळवता येणार आहे. पण, त्यासाठी रेल्वेचे काही नियम आहेत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Mukesh Ambani : 2022 मध्ये मुकेश यांनी संपत्तीचं वाटप आपल्या मुलांमध्ये कसं केलं?

Mukesh Ambani's Succession Plan: उत्तराधिकाराबद्दल बोलताना 65 वर्षीय अंबानी म्हणाले की, आकाश, ईशा आणि अनंत रिलायन्स इंडस्ट्रीतील(Reliance Industries) 'हे' विभाग स्वतंत्ररित्या सांभाळतील.

Read More

Bollywood Celebrities Bodyguard: अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान आपल्या बॉडीगार्ड्सना महिन्याला किती पगार देतात ठाऊक?

Bollywood Celebrities Bodyguard : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांनाच रस असतो. त्यांच्याबरोबर बॉडीगार्डचा ताफा दिसतो तेव्हा स्टार्सच्या या लाईफस्टाईलविषयी कुतुहलही वाटतं. लोकांमध्ये फिरताना स्टार्सना आपल्या सुरक्षिततेसाठी बॉडीगार्ड्स गरजेचे वाटतात. आणि त्यासाठी ते बॉडीगार्ड्सना महिन्याला किती पगार देतात हे तुम्हाला कळलं तर तुम्ही तोंडात बोटं घालाल.

Read More

TVS eOMC: TVS कडून टू-व्हीलर्स इलेक्ट्रिक रेसिंग चॅम्पियनशिपची घोषणा, जाणून घ्या सर्व डिटेल्स

TVS ने भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेसिंग चॅम्पियनशिपची घोषणा केली आहे जी भारतीय राष्ट्रीय मोटरसायकल रोड रेसिंग चॅम्पयनशिप (INMRC) च्या चौथ्या फेरीत पदार्पण करेल.

Read More

नवीन वर्षापूर्वीचं 'या' राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली आनंदाची बातमी, DA मध्ये केली तब्बल इतकी वाढ!

Increase in DA of State Govt. Employees: मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे.

Read More

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Read More

Life Insurance: चाळिशीमध्ये टर्म इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टींचा विचार करा?

वयाच्या चाळिशीमध्ये अंगावर जास्त जबाबदाऱ्या असतात. जसे की, पत्नी, मुले, वयोवृद्ध आईवडील यांची जबाबदारी तुमच्यावर असेल. तसेच विविध प्रकारचे कर्जही असू शकतात. अशी परिस्थितीत जर अकाली निधन झालं तर आर्थिक अडचणी येतात. वयाच्या या टप्प्यातही तुम्ही कुटुंबाला भविष्यातील अडचणींपासून सुरक्षित करू शकता.

Read More

Mumbai Flyovers: मुंबईतील 55 फ्लायओव्हरचे आयुर्मान पालिका तपासणार

Mumbai Flyovers: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माहितीच्या आधारावर भविष्यातील उपाययोजना आखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read More

'महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना' काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mahila Swayamsidhi Vyaj Partawa Yojana: महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध सरकारी योजना सुरू करत असते. महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा, हा या योजनांचा उद्देश असतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशीच एक योजना राबविण्यात आलेली आहे. जिचे नाव महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना असे आहे.

Read More

PAYD Insurance: तुमची ड्रायव्हिंगची शैली तुम्हाला कार इन्शुरन्सवर डिस्काउंट मिळवून देऊ शकते, कसे ते जाणून घ्या

PAYD Insurance: नुकताच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) कार इन्शुरन्सबाबत मोठा निर्णय घेतला. वर्षभरात कारचा किती वापर केला किंवा कार किती किलोमीटर धावली यानुसार कार इन्शुरन्स पॉलिसीला 'आयआरडीए'ने परवानगी दिली आहे. 'पे ॲज यू ड्राईव्ह' (Pay As You Drive Insurance) पॉलिसीअंतर्गत वाहनधारकाला गाडीची नुकसान भरपाई आणि थर्ड पार्टी विमा मिळेल.

Read More

Quantum Multi Asset Allocation Fund: Quantum Mutual Fund ने Quantum Multi Asset Allocation Fund लाँच केला

Quantum Mutual Fund ने Quantum Multi Asset Allocation Fund लाँच केला आहे, जो Equity, debt आणि सोन्याच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो. ही योजना दीर्घकालीन भांडवल वाढ आणि उत्पन्नाची शोध असलेल्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे.

Read More

एक दिवसाच्या लेट पेमेंटनेही क्रेडिट स्कोअर येईल खाली; कार्ड पेमेंट वेळेवर करण्यासाठी स्मार्ट टिप्स

क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्यास एक दिवसही उशीर झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. मग भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे वेळेवर पेमेंट करण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स फॉलो करा.

Read More