Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Dream Home: घर खरेदी करायचं आहे? मग बजेट प्लॅनिंगसह या गोष्टी लक्षात ठेवा, टेन्शन राहणार नाही!

घर खरेदी करायचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. पण, ते एका दिवसात पूर्ण होणं शक्य नसतं. त्यासाठी बजेटचे प्लॅनिंग सर्वात आधी करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जरी चुकली तर पुढे त्रास होवू शकतो. तो त्रास टाळण्यासाठी तुम्हाला घर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Read More

Dreamfolks आयपीओची धमाकेदार लिस्टिंग; LIC नंतर प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य!

Dreamfolks कंपनीचा शेअर एनएसई (National Stock Exchange) वर 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला.

Read More

SME IPO: शेअर मार्केटमध्ये भांडवल उभारणीसाठी छोट्या कंपन्यांची भाऊगर्दी, पुढील आठवड्यात 12 SME IPO खुले होणार

SME IPO: मागील काही वर्षात SME IPO मंचावरुन अनेक कंपन्यांनी आयपीओतून भांडवल उभारले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना देखील मालमाल केले आहे.

Read More

Union Budget 2023: 'बजेट' हा शब्द कुठून आला; जाणून घेऊया अर्थसंकल्पाविषयी काही रंजक गोष्टी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सलग तिसर्‍यांदा, मेड-इन-इंडिया टॅबलेट वापरून पेपरलेस फॉरमॅटमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा इतिहास हा अतिशय रंजक आहे ज्यामध्ये अनेक तथ्ये समाविष्ट आहेत मात्र कालांतराने या गोष्टींचा विसर पडत चालला आहे.

Read More

Mera Ration App: मोफत रेशन मिळवण्यासाठी वापरा हे सरकारी अ‍ॅप, जाणून घ्या सविस्तर माहिती

Mera Ration App: ‘मेरा राशन’ हे एक मोबाईल अ‍ॅप असून त्याद्वारे रेशनकार्ड धारक नागरिकांना त्यांना महिन्याला किती आणि कोणते धान्य मिळणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. कोणत्या दिवशी रेशन दुकानात धान्य पोहोचेल याची देखील माहिती या अ‍ॅपवर नागरिकांना दिली जाणार आहे.

Read More

Power grid Bonus Share: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने दिला बोनस शेअर, यापूर्वी कंपनीने दिलाय बंपर डिव्हीडंड

Power grid Bonus Share: सार्वजनिक क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांमध्ये नियमित डिव्हीडंड देणारी सरकारी कंपनी अशी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची ओळख आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे डिव्हीडंड यिल्ड 7.54% इतके आहे.

Read More

Home Loan Process: गृह कर्ज घेताना काय पूर्वतयारी करावी?

Home Loan Process: घरासाठी कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या कर्जाची निवड करावी. होम लोन म्हणजे काय किंवा कोणत्या बॅंका होम लोन देतात.त्यांचे व्याजदर काय? आणि वैयक्तिक कर्ज घेताना बॅंकांची प्रक्रिया काय असते. अशा सर्व प्रकारची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Diesel four wheelers Ban: 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर बंदी घाला, सरकारी समितीची शिफारस

दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चारचाकी डिझेल वाहनांना बंदी घालण्याची शिफारस सरकारी समितीने केली आहे. हा निर्णय 2027 पासून लागू व्हावा, असेही म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या Energy Transition Advisory समितीने या शिफारसी केल्या आहेत. देशातील ऊर्जा क्षेत्रामध्ये पुढील काही वर्षांमध्ये काय बदल अपेक्षित आहेत, याचा लेखाजोखा अहवालात मांडला आहे.

Read More

Mid-life Entrepreneurship: वयाच्या पस्तीशीत स्टार्टअप सुरू करताना कसं नियोजन कराल? ही वेळ योग्य ठरू शकते का?

स्टार्टअप म्हटलं की डोळ्यासमोर नुकतेच कॉलेज पासआऊट झालेल्या विशीतील तरुणांनी सुरू केलेली कंपनी डोळ्यासमोर येते. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता स्टार्टअप सुरू करायचंय असं यंग जनरेशनचं वाक्य सर्रास कानावर पडते. मात्र, ज्यांना कॉलेजनंतर अनेक कारणांमुळे स्वत:चं स्टार्टअप सुरू करता आलं नाही. ते वयाच्या पस्तीशीतही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात.

Read More

POCO C50 Smartphone : पोको C50 स्मार्टफोन आज भारतात झाला लॉंच, जाणून घेवूया किंमत आणि फीचर्स

गेल्या आठवड्यात, पोकोने एक नवीन C-सिरीज स्मार्टफोन - POCO C50 लॉन्च केला. तो आज भारतीय बाजारात POCO C50 लाँच झाला आहे. POCO इंडियाने सोशल मीडिया चॅनेलवर त्याची औपचारिक घोषणा केली आहे.

Read More

Elon Musk Poll Result : 57% लोकांनी मस्क यांना सांगितलं चले जाव!

एलॉन मस्क यांना ट्विटर वापरणाऱ्यांनीच थंब्स डाऊन दिले आहेत. म्हणजे कंपनीच्या अध्यक्षपदी मी राहू का असं मस्क यांनी विचारलं असता 57% लोकांनी त्यांना चले जाव, असंच सांगितलं. पण, आता मस्क याची अंमलबजावणी करणार की नाही हे अजून स्पष्ट नाही. कारण, मस्क यांनी आतापर्यंत इतकंच म्हणलंय की, इथून पुढे होणाऱ्या पोलमध्ये फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच सहभागी होता येईल.

Read More