BNPL : ‘बाय नाऊ पे लेटर’ सुविधा काय आहे?
कोरोना काळानंतर बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later - BNPL) या पर्यायाला ग्राहक अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
कोरोना काळानंतर बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later - BNPL) या पर्यायाला ग्राहक अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत.
Read MoreGold ETF:गोल्ड ईटीएफवर प्रीमियम किंवा घडणावळ नसल्यामुळे गुंतवणूकदारांना यातून चांगले रिटर्न मिळतात. गुंतवणूकदार 1 ग्रॅम एवढ्या कमी प्रमाणातही ईटीएफ खरेदी करू शकतो. पोर्टफोलिओसाठी योग्य गोल्ड ईटीएफ कसा निवडावा याबद्दल काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.
Read Moreशेती व्यवसयात किटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, मासे, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी ड्रोनचा उपयोग करता येऊ शकतो.
Read Moreमहिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सादर केलेली योजना आहे. ही महिला आणि लहान मुलींसाठी लहान बचत योजना आहे. तुम्ही या योजनेसाठी कोठे गुंतवणूक करु शकता याबद्दल आम्ही खालील लेखामध्ये तपशीलवार माहिती देणार आहोत. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
Read MoreBitcoin Trading Volume : गेल्या दोन वर्षात जगभरात क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. विशेषत: तरुणाईमध्ये आभासी चलनांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र क्रिप्टो करन्सीबाबतच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read Moreइथेरिअम (Ethereum) ही आज क्रिप्टो मार्केटमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणून ओळखली जाते.
Read MoreWhat are the Risks Of Trading Cryptocurrencies?:क्रिप्टोकरन्सीमधून मिळणारे भरपूर रिटर्न्स आणि त्याच्या प्रसिद्धीकडे बघून अनेकजण या गुढ चलनाच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत परंतु अनेक कारणांमुळे या आकर्षणाचे रुपांतर एका यशस्वी इन्व्हेस्टमेंटमध्ये होताना दिसत नाही. यातील महत्वाचे कारण म्हणजे क्रिप्टोकरन्सीबद्दलचे गुंतवणूकदारांकडे असलेले अपुरे किंवा अल्प ज्ञान.
Read MoreAman Gupta: स्वत:च्या कठोर मेहनतीने बिझनेसच्या जगात आपला ठसा उमटविणारे शार्क 'अमन गुप्ता' हे लगभग 700 करोड संपत्तीचे मालक आहेत. सध्या ते सोनी वाहिनीवरील शार्क टॅंक इंडिया 2 या बिझनेससंबंधी रियालिटी शो मध्ये जज (परिक्षकांच्या) भूमिकेत आहे. अशा या यशस्वी बिझनेसमॅनचा खडतर प्रवास जाणून घेऊयात.
Read MoreSouth Mumbai Vs Western Suburbs : आता मुंबई शहर आपल्याला बोरीबंदर पासून मुलुंडपर्यंत आणि चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंत अफाट वाढलेलं दिसतं. पण, एक काळ असा होता की, दक्षिण मुंबई हीच मुंबईची ओळख होती. पेडर रोड किंवा मरीन लाईन्सवरच्या आलिशान इमारती आणि दुसरीकडे ग्रँटरोड आणि भायखळ्याला पसरलेल्या चाळी यामध्ये मुंबई विभागलं गेलं होतं. पश्चिम उपनगरांची वाढ कशामुळे झाली आज समजून घेऊया…
Read Moreदर हिवाळ्यात राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळते. त्यामुळे एअर क्वालिटी पॅनलने अनावश्यक बांधकामास आणि पाडकामास बंदी घातली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
Read MoreAll about Block & Bulk Deal: ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने किंवा बातम्या वाचणाऱ्या व्यक्तीने खुदा ब्लॉक डिल किंवा बल्क डिल हे शब्द ऐकले असतील. मात्र हे नेमके असते काय की या डिलमुळे एखाद्या कंपनीचे शेअर्स गडगडतात. याबद्दलची नेमकी माहिती पुढे या लेखात वाचा.
Read More