Demonetisation 6th Anniversary: नोटबंदीला 6 वर्ष पूर्ण! अर्थव्यवस्थेत 30.88 लाख कोटींची रोकड, कॅशलेस इकॉनॉमी अजूनही दूरच
Demonetisation 6th Anniversary: बाजारातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी 6 वर्ष पूर्ण झाली. रोकड व्यवस्थेकडून कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेनं टाकलेले हे पहिले पाऊल होते.मात्र हा हेतू कितपत साध्य झालाय यावर जाणकांरांमध्ये मतमतांतरे आहेत.
Read More