Income Tax Calculation : 9 ते 12 लाख पगार असलेल्यांसाठी कुठली कर रचना चांगली?
Income Tax Calculation : बजेट 2023 ला दहा दिवस होत आले तरी नव्या आणि जुन्या कर रचनेवरचे लोकांचे प्रश्न थांबलेले नाहीत. अर्थमंत्री सीतारामन यांनी नवीन कर रचना आणली पण, जुन्याचा पर्यायही कायम ठेवलाय. म्हणजे तुम्हाला एका कर रचनेचा पर्याय पुढच्या वर्षीपासून निवडता येणार आहे. मग 9 ते 12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नासाठी कुठली कर रचना चांगली आहे?
Read More