NHAI Bonds : 8.5% परतावा देणाऱ्या या सरकारी बाँडमध्ये अर्ज कसा करायचा? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी
NHAI Bonds : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच NHAI बाँडमध्ये काही बदल करण्याचं सुतोवाच केलं आहे. आता बाँडची विक्री पंधरा दिवस सुरू राहणार आहे. आणि सध्याच्या बाँडवर 8.50% इतकं घसघशीत व्याजही मिळणार आहे. अशा या इन्फ्रास्ट्रक्चर बाँड विषयी महत्त्वाच्या पाच गोष्टी समजून घेऊया…
Read More