7th Pay Commission: देयके सादर न केलेले कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतात!
7th Pay Commission पात्र कर्मचाऱ्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत आपली देयके वित्त विभागाकडे सादर करणे अपेक्षित होते, परंतु अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर केलेली नाहीत.देयके सादर करण्याची मुदत वाढणे अपेक्षित आहे.परंतु वित्त विभागाने त्यावर विचार न केल्यास संबंधित कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतो, तेव्हा लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर करायला हवीत.
Read More