Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Air Conditioner: एयर कंडीशनर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या!

कोणतेही एअर कंडिशनर (Air Conditioner) भाड्याने घेण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी त्याची नेमकी वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यास न करता कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करू नये.

Read More

Saving at an Early Age  : तुमच्या पॉकेट मनीमधूनही तुम्ही पैसे वाचवू शकता आणि त्यासाठी या 8 टिप्स

Saving From Pocket Money : बचतीची सवय जितकी लहानपणी लागेल तितकी चांगली. आणि ‘या’ 8 सवयी लावून घेतल्यात तर पॉकेटमनी किंवा पार्ट टाईम मिळकतीतूनही तुम्ही पैसे वाचवू शकाल

Read More

Axis Bank Loan : अॅक्सिस बँकेने करोडो ग्राहकांना दिला झटका, कर्जे केली महाग

खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या एमसीएलआर (MCLR) मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे.

Read More

Post Office Saving Account : पोस्ट ऑफिस बचत खात्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया

पोस्ट ऑफिस बचत खाते (Post Office Saving Account) देखील बँकांप्रमाणे उघडता येते. जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडण्याची सुविधा आहे. या खात्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Read More

Post Office Recurring Deposit : पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना जाणून घेऊया

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक (Post Office Investment) करण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट रिकरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. या योजनेचे लाभ आणि पात्रता निकष पाहूया.

Read More

Credit Card Usage : क्रेडिट कार्डच्या वापरात प्रचंड वाढ तर डेबिट कार्डचा वापर होतोय कमी

महामारीनंतर, देशात क्रेडिट कार्डचा वापर (Credit Card Usage) झपाट्याने वाढला आहे, तर डेबिट कार्डद्वारे (Debit Card Payment) पेमेंट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अर्थ महामारीनंतर देशात कार्डच्या वापरात मोठा बदल झाला आहे.

Read More

How to Stop Over-spending? पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी  7 सोपे मार्ग

अनेकदा आपल्याकडून नकळत जास्त पैसे खर्च होतात. नको असलेली वस्तू आपण विकत घेतो किंवा गरज नसताना बाहेर जेवायला जातो. अशा खर्चामुळे महिन्याचं बजेट कोलमडतं आणि बचतीवरही परिणाम होतो. आपले आई-वडील याला वायफळ खर्च म्हणतात. पण, हा खर्च कसा टाळता येईल याचा कधी विचार केलाय?

Read More

Financial Literacy: जाणून घ्या Gratuity बद्दल सर्वकाही, 'ही' माहिती तुम्हाला असायलाच हवी!

Gratuity Information: निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सोयीसुविधेविषयी अनेकदा बोलले जाते. त्यात प्रॉव्हिडेंट फंड आणि ग्रॅज्युइटीचा (Gratuity) उल्लेख असतोच असतो. PF बद्दल अनेकांना माहिती आहे परंतु ग्रॅच्युईटीबद्दलचे नियम अजूनही सर्वसामान्य लोकांना माहिती नाही. या लेखात आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Emergency Fund: तुम्ही तुमचा आपत्कालीन निधी कुठे गुंतवता?

Where to Invest Emergency Fund: आपत्कालीन निधी तयार करताना किंवा त्यासाठी पैसे बाजुला काढताना, ते अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत. जिथून तुम्ही ते सहज तुमच्या गरजेच्यावेळी काढू शकाल. त्याचबरोबर हा निधी अशी ठिकाणी गुंतवला पाहिजे ज्यामुळे तुमच्या निधीत चांगली वाढ होत राहील.

Read More

EPFO Rules : ...तर एम्प्लॉयरला कर्मचाऱ्याला द्यावी लागणार नुकसान भरपाई

जर एखाद्या कंपनीने कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यात (PF Account) वेळेवर पैसे हस्तांतरित केले नाही आणि त्यामुळे कर्मचार्‍याला व्याजाचे नुकसान झाले तर कंपनीला त्याची भरपाई करावी लागेल.

Read More

Link RuPay Credit Card with UPI : रुपे क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक कसे करायचे? जाणून घ्या

देशात ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच युपीआय (UPI) ला क्रेडिट कार्डशी जोडण्याची सुविधा सुरू केली आहे. तेव्हापासून, अनेक बँकांनी त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड युपीआय (HDFC RuPay Credit Card Link with UPI) शी लिंक करण्याची सुविधा सुरू केली होती.

Read More

Aadhaar Card : आता फक्त एका कॉलवर होणार 'ही' सर्व कामे

भारतात अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून आधार कार्डची (Aadhar Card) परिचयाचे आहे. सध्या आधार कार्ड एखाद्या व्यक्तीसाठी इतके महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. युआयडीएआय (UIDAI) ने नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या सुविधांमध्ये काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. त्या सुविधा कोणत्या? ते आज पाहूया.

Read More