EPFO Rules : ...तर एम्प्लॉयरला कर्मचाऱ्याला द्यावी लागणार नुकसान भरपाई
जर एखाद्या कंपनीने कर्मचार्यांच्या पीएफ खात्यात (PF Account) वेळेवर पैसे हस्तांतरित केले नाही आणि त्यामुळे कर्मचार्याला व्याजाचे नुकसान झाले तर कंपनीला त्याची भरपाई करावी लागेल.
Read More