Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Green Hydrogen policy : देशात पहिल्यांदाच महाराष्ट्राकडून ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर; 8562 कोटींची मंजुरी

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणाला (Green Hydrogen policy) मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. तसेच या धोरणासाठी सरकारने तब्बल 8562 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या माध्यमातून राज्यात 65000 रोजगार निर्मिती होणार आहे.

Read More

Mahila Samman Savings Certificate: बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखेत महिलांना उघडता येईल MSSC खाते

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील पात्र बँकांना महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना सुरू करण्याची परवानगी अर्थ मंत्रालयाने 27 जून रोजी दिली. त्यानंतर ही सुविधा सुरू करणारी बँक ऑफ इंडिया ही पहिली सरकारी बँक ठरली. आता बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन महिलांना MSSC खाते सुरू करता येईल.

Read More

HSBC Group: भारतातील खासगी बँकिंग क्षेत्रात एचएसबीसीची एंट्री; हाय नेटवर्थ ग्राहकांना पुरवणार सेवा

HSBC या युरोपातील बड्या बँकिंग ग्रुपने भारतातील खासगी बँकिंग क्षेत्रात शिरकाव केला आहे. भारतातील फक्त श्रीमंत ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून भारतात व्यवसाय सुरू केला आहे. ग्लोबल प्राइव्हेट बँकिंग बिझनेसचा (GPB) शुभारंभ 4 जूनला केला. श्रीमंत व्यक्तींना गुंतवणूक आणि बँकिंग सेवा पुरवण्यात येईल.

Read More

Rural Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाला किती पगार असतो? ग्रामीण डाक सेवक बनण्यासाठी काय प्रोसेस आहे?

Post Office Jobs : ग्रामीण डाक सेवक भरती देखील खूप लोकप्रिय आहे, कारण 10 वी पास उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात आणि हजारो पदे यावर येत राहतात. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक कसे बनू शकता? त्यांना किती पगार असतो जाणून घेऊया.

Read More

Cardboard Box Business : कार्डबोर्ड बॉक्सचा व्यवसाय कसा सुरू करावा? त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

Cardboard Box Business : महिन्याला जास्तीत जास्त नफा कमवायचा असल्यास तुम्ही कार्डबोर्ड बॉक्सचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? किती नफा मिळू शकतो? याबाबत डिटेल्स जाणून घ्या.

Read More

Railway Station Redevelopment: नागपूरचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन होणार वर्ल्ड क्लास, इतका खर्च येणार

Nagpur Central Railway Station Redevelopment: रस्ते, पूल, महामार्ग याबरोबरच भारतीय रेल्वे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आधूनिकीकरणा सोबतच सर्वांगिण विकास करण्याकडे आता भारतीय रेल्वेचा कल विविध गोष्टींमधून दिसून येतो आहे. याचअंतर्गत नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशनचा देखील पुनर्विकास केल्या जात आहे. यासाठी एकूण 487.77 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जात आहे.

Read More

Agricultural News : पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या घराचं बजेट कोलमडतंय? खर्चावर आवर घालण्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स

Budget Of Farmers: दरवर्षी पेरणीच्या वेळी बरेच शेतकरी असे असतात ज्यांच्या तोंडातून 'सध्या पैशाची अडचण आहे' हाच शब्द ऐकायला मिळतो. मग पेरणीच्या वेळी आर्थिक अडचणी येऊ नये किंवा कमी झाल्या पाहिजेत यासाठी काय करावे? कोणत्या टिप्स वापराव्यात ते माहित करून घेऊया.

Read More

Business Idea : कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू करू शकता 'हे' काही व्यवसाय, जाणून घ्या डिटेल्स

Business Idea : प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. पण, त्यात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा. अनेकदा व्यवसाय उभरणीचा विचार हा पैशाच्या अभावामुळे मागे राहतो. जाणून घेऊया कमीत कमी गुंतवणूक करून कोणते व्यवसाय स्थापन होऊ शकतात आणि चांगला नफा मिळू शकतो?

Read More

Ethanol plant: आता इथेनॉल प्लान्ट उभारणं होणार सोपं, सरकारकडून दिली जाणार 'ही' सुविधा

Ethanol plant: पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलकडे पाहिलं जातं. आता याच इथेनॉलचं महत्त्व ओळखून सरकारनं काही पावलं उचलली आहेत. इथेनॉल प्लान्ट उभारण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. सरकार यासंबंधी काय सुविधा देणार आहे, जाणून घेऊ...

Read More

SpiceJet Crisis: आर्थिक तंगीत असलेल्या स्पाईसजेट एयरलाईन्सने केला 100 कोटींच्या कर्जाचा परतावा

एअरलाइन स्पाइसजेटने सोमवारी सांगितले की त्यांनी सिटी युनियन बँकेकडून घेतलेले 100 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. सर्वसामान्यांना परवडणारी एयरलाईन्स म्हणून स्पाईसजेट कंपनी नावारूपाला आली होती. इतर एयरलाईन्सच्या तुलनेत स्पाईसजेटने कमी दरात विमानप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु 2012 नंतर कर्मचाऱ्यांचे पगार देखील देणे कंपनीसाठी मुश्कील बनले होते.

Read More

BNCAP Mechanism: भारताची स्वत:ची कार अपघात चाचणी सुविधा; वाहनांना मिळणार सेफ्टी रेटिंग

1 ऑक्टोबर 2023 पासून कार टेस्टिंगची सुविधा सरकार सुरू करणार आहे. भारतामध्ये जगभरातील आघाडीच्या कार निर्मिती कंपन्यांचे प्रकल्प आहेत. तसेच कार आयातही केल्या जातात. या सर्व कारच्या मॉडेलची चाचणी अनिवार्य असेल. त्यानंतरच वाहनांना परवाना दिला जाईल.

Read More

IFFCO Drone: ड्रोनद्वारे खत फवारणीसाठी कंपन्या उत्सुक; इफ्कोने 400 ड्रोनची दिली ऑर्डर

पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीला ड्रोन पुरवठा करण्याचे कंत्राट IFFCO कडून मिळाले आहे. 400 ड्रोनच्या या कंत्राटाची किंमत 42 कोटी रुपये आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी ड्रोनचा देखभाल आणि प्रशिक्षण खर्चाचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील कंपन्यांना ड्रोन तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना भविष्यात सहज उपलब्ध होऊ शकते.

Read More