Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना दणका, चायनीच पॉकेट लायटरच्या आयातीवर बंदी

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना सरकारनं मोठा झटका दिला आहे. 50 हजार रुपयांच्या चायनीज सिगारेट लायटरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात सरकारनं अधिसूचनादेखील जारी केली आहे.

Read More

Electricity Expenses: रात्रीच्या वेळी AC, कूलर चालवल्यास वीज बील वाढणार; बील कमी करण्याचे उपाय जाणून घ्या

AC, कूलर, फॅनसह इतरही उपकरणांचा वापर रात्रीच्या वेळी जास्त असतो. जर तुम्ही रात्रीच्या वेळी जास्त वीज वापरत असाल तर यापुढे तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत जास्त वीज बील आकारले जाईल. म्हणजेच जर 10 रुपये प्रति युनिट दर असेल तर रात्रीसाठी तुम्हाला 12 रुपयांपर्यंत दर आकारला जाईल. तसेच जर तुम्ही दिवसा विजेचा वापर करत असाल वीज स्वस्त राहील.

Read More

Internet shutdowns in India: इंटरनेट शटडाऊनचा फटका, 6 महिन्यांत तब्बल 15,598 कोटींचं नुकसान!

Internet shutdowns in India: वारंवार इंटरनेच शटडाऊन केल्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. यामुळे किती आर्थिक नुकसान होत आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या देशातल्या विविध भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंटरनेट शटडाऊन केलं जात आहे. मात्र त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून आला आहे.

Read More

IRCTC special train: स्वातंत्र्य लढ्यातल्या ठिकाणांना भेट द्या, तीही स्वस्तात! रेल्वे साजरा करणार अनोखा स्वातंत्र्य दिन

IRCTC special train: स्वातंत्र्याचा उत्सव रेल्वे आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करणार आहे. आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) आपल्या प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे स्वस्तात हा पर्याय उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून ऐतिहासिक ठिकाणांना भेट देता येणार आहे.

Read More

Career Options For Womens: महिलांसाठी जरा हटके पण चांगला पैसा मिळवून देणारे करिअर ऑप्शन कोणते?

जसा काळ बदलत आहे तसे करिअर चॉइसेसही बदलत आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. जे कोर्सेस, जॉब ऐकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात होते त्याला आता डिमांड राहिली नाही. महिलांना करिअरच्या अनेक नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. अनेक क्षेत्रांत महिला ठसा उमटवत आहेत. महिलांसाठी जरा हटके मात्र, चांगला पैसा मिळवून देणाऱ्या संधी कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Social media influencers: इन्कम टॅक्स विभागाची सोशल मिडिया इन्फ्ल्युन्सवर धाडी; लाखो रुपये कमवूनही टॅक्सबाबत टाळाटाळ

Social media influencers: देशभरातील फेमस सोशल मिडिया इन्फ्ल्युन्सर्सना (Social media influencers) इन्कम टॅक्स विभागाच्या नोटींशीचा सामना करावा लागत आहे.

Read More

SBI Clerk Salary: स्टेट बँकेतील क्लर्कला पगार किती? बढती, पगारवाढीसह इतर कोणत्या सुविधा मिळतात?

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. यात सुमारे अडीच लाख कर्मचारी आहेत. दरवर्षी क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती होते. क्लर्क पदावर रूजू होऊन वरिष्ठ पदापर्यंतही जाऊ शकता. त्यासाठी अंतर्गत परीक्षा, मुलाखत द्यावी लागते. 2023 पासून स्टेट बँकेने क्लर्क पदाच्या पगार रचनेत बदल केला आहे.

Read More

Amazon Prime Day Sale : Amazon सेल 15 जुलैपासून होणार सुरू, मिळणार 75% पर्यंत डिस्काउंट आणि विविध ऑफर्स

Amazon Prime Day Sale: Amazon कंपनीने 'Amazon Prime Day Sale' ची तारीख जाहीर केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon केवळ 48 तासांसाठी सेल इव्हेंट आयोजित करणार आहे. हा सेल इव्हेंट 15 जुलै रोजी सुरू होऊन 16 जुलै रोजी संपणार आहे.

Read More

भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने स्वित्झर्लंडमध्ये विकत घेतला जगातला महागडा व्हिला, कोण आहे हा अब्जाधीश!

जगातील महागड्या व्हिलापैकी एक असलेला स्वित्झर्लंडमधील 'व्हिला वारी' भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने तब्बल 1,649 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

Read More

Paper Bag Business : पर्यावरणपूरक पेपर बॅगच्या व्यवसायातून मिळवू शकता, दरमहा 70 हजार रुपयांपर्यंतचा नफा

Paper Bag Business : सध्या बाजारात कागदी पिशव्यांची मागणी खूप आहे. प्लास्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांच्या वापराला चालना दिली जात आहे. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पेपर बॅग व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या, त्यासाठी किती खर्च येईल?

Read More

आरबीआयच्या 2000 रुपयांच्या Change Note पॉलिसीवर रेस्टॉरन्ट मालकाची भन्नाट ऑफर

गुजरातमधील एका रेस्टॉरंटने आरबीआयच्या 2000 रुपयांच्या नोट बदलीच्या पॉलिसीवर स्वत:चा चांगलाच फायदा करून घेतला आहे. या रेस्टॉरंटने टाईम्स ऑफ इंडियाच्या Ahmedabad Times या पुरवणीच्या पहिल्या पानावर, We Accept BLACK (PINK) Money अशी ओळ टाकत आपल्या रेस्टॉरंटची जाहिरात दिली आहे.

Read More

Xiaomi Layoffs: शाओमीचा दबदबा होतोय कमी, बाजारपेठेतल्या पिछाडीनंतर आता भारतात करणार कर्मचारी कपात

Xiaomi Layoffs: स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा भारतीय बाजारपेठेतला दबदबा आता कमी होताना दिसत आहे. वाढती स्पर्धा आणि कठोर सरकारी नियम या सर्व आव्हानांना समोरं जात असताना कंपनीची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना कमी केलं जाणार आहे.

Read More