Ajay Banga: वर्ल्ड बँकेचे प्रमुख आणि मूळचे पुणेकर अजय बंगा भारत दौऱ्यावर येणार
अमेरिकन नागरिक असलेले अजय बंगा मूळचे भारतीय वंशाचे आहेत. पुण्यातील खडकी येथे 10 नोव्हेंबर 1959 साली त्यांचा जन्म झाला आहे. अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रमुख आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. जून महिन्यात त्यांनी प्रमुखपदाचा कारभार स्वीकारला आहे.
Read More