भव्य रामायण सांस्कृतिक केंद्राने वाढविली नागपूरची शान, करोंडो रुपये खर्च करुन तीन एकर जागेवर केंद्राची स्थापना
Ramayana Cultural Center: भारतीय विद्या भवनच्या वतीने कोराडी येथे भव्य रामायण सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले. बुधवार रोजी नागपूरातील कोराडी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. डोळ्यांचे पारणे फिटेल असे हे रामायण सांस्कृतिक केंद्र उभारण्यास करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र उभारण्यात आले आहे.
Read More