Railway Revenue: पार्सल वाहतुकीमधून मध्य रेल्वेने कमावले तब्बल 68 कोटी रुपये!
देशांतर्गत वाहतुकीसाठी पर्यायाने स्वस्त आणि जलद पर्याय म्हणून मोठमोठ्या कंपन्या आपला माल रेल्वेमार्फत पोहोच करत असतात. ई-लिलाव पद्धत रेल्वे मंडळाने सुरु केल्यामुळे एकाच दिवसांत मालवाहतूक आरक्षणाचा निपटारा केला जातो. त्यामुळे कंपन्यांना आणि रेल्वेला, दोघांनाही काम करणे सोपे आणि सोयीस्कर जाते. याचा थेट परिणाम रेल्वेच्या मह्सुलावर झालेला पाहायला मिळतो आहे.
Read More