Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Melghat News: मेळघाट मधील महिलांनी तयार केला 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क, जाणून घ्या त्याची मार्केटमध्ये किंमत किती?

Toxic Free Farming : विषमुक्त शेतीसाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील महिलांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळाली आहे. पेरणीनंतर रोगमुक्त पिकासाठी दशपर्णी अर्काची फवारणी करणे खूप उपयुक्त ठरते. चिखलदरा तालुक्यातील 21 गावातील महिला बचत गटांनी मेळघाट पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एकूण 5 हजार 400 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. जाणून घेऊया, त्या अर्कची मार्केटमध्ये किंमत किती असेल?

Read More

फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 यशस्वी महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या 4 महिलांचा समावेश, जाणून घ्या संपूर्ण माहिती

100 Successful Women Announced By Forbes: अमेरिकन बिझनेस मॅगझिन 'फोर्ब्स'ने अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी महिलांच्या यादीत जयश्री उल्लाल आणि इंद्रा नूयी यांच्यासह चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश केला आहे. फोर्ब्सने 10 जुलै रोजी यूएसमधील 100 यशस्वी उद्योजक, अधिकारी आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची यादी जाहीर केली.

Read More

Amazon Prime Day Sale मध्ये ‘या’ आयफोनवर मिळणार वर्षातील सर्वात मोठा डिस्काउंट, इतर ऑफर्सही जाणून घ्या

Amazon Prime Day Sale : ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने यावर्षी 15 आणि 16 जुलै रोजी वार्षिक प्राइम डे सेल आयोजित करण्याची घोषणा केली आहे. आगामी सेलमध्ये, ई-टेलर स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि बरेच काही वर विशेष डिल ऑफर करणार आहे. एका रिपोर्टनुसार, Amazon Apple iPhone वर सर्वात मोठी सूट देणार आहे.

Read More

India Poverty: पंधरा वर्षात भारतातील 40 कोटी नागरिकांची गरिबीतून सुटका - संयुक्त राष्ट्र

2005 ते 2019 या कालवधीत भारतातील सुमारे 40 कोटी जनता गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर आली, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. भारताने गरीबी कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले. फक्त 15 वर्षांमध्ये भारताने ही कामगिरी केली. जगभरातील 25 देशांना हे शक्य झाले, असे UN ने म्हटले आहे.

Read More

Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ, वित्त मंत्रालयाचा निर्णय

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा सध्याचा वेतन करार 1 नोव्हेंबर 2022 रोजी संपला आहे. नियमानुसार आता नवीन वेतन आयोग नेमून त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जाणार आहेत. याच अनुषंगाने केंद्र सरकार बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांशी सातत्याने चर्चा करत आहे.

Read More

Payment sound box : मंत्रा सॉफ्टटेक कंपनी लाँच करणार स्वदेशी बनावटीचा पेमेंट बॉक्स

मंत्रा सॉफ्टटेक कंपनीने MS20 हा 4G Payment Soundbox भारतातील व्यापारी आणि ग्राहकांना सर्व भारतीय भाषांमध्ये रिअल-टाइम व्हॉइस-आधारित पेमेंट अलर्टची सुविधा प्रदान करण्याच्या उदिष्ट ठेऊन तयार केला आहे. हा कॉम्पॅक्ट साउंडबॉक्स शहरी भागासह खेड्यापाड्यातील लहान मोठ्या व्यापारी दुकानदारांसाठी जे UPI आणि QR-कोड आधारित पेमेंट स्वीकारतात, त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

Read More

Vedanta-Foxconn deal: वेदांता-फॉक्सकॉन डील फिसकटली! गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प होणार नाही

वेदांता- फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात राज्यात उभा राहणार होता. मात्र, या संयुक्त उपक्रमातून फॉक्सकॉन कंपनी बाहेर पडली आहे. हा प्रकल्प 1 लाख 54 हजार कोटींचा होता. या माध्यमातून देशात 2 लाख रोजगार निर्मिती होणार होती.

Read More

OLX Auto: आर्थिक अडचणीत असलेल्या ओएलएक्स ऑटोची अखेर विक्री, 537 कोटींना झाली डील

CarTrade Tech कंपनीने सोबेक ऑटोची 537 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. कार ट्रेडने बीएसईला (Bombay Stock Exchange Ltd.) दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सोबेक ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​100 टक्के शेअर्स कंपनी खरेदी करणार आहे. सोबेक ही OLX इंडियाच्या ऑटो सेल्स डिव्हिजनची मालकी कंपनी आहे. या दोन कंपनीमध्ये झालेल्या व्यवहाराची माहिती त्यांनी काल, 10 जुलै 2023 रोजी बीएसईला कळवली आहे.

Read More

India-France Deal: भारत फ्रान्समध्ये 90 हजार कोटींची डिफेन्स डील! राफेल विमानं आणि पाणबुडी खरेदी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (14 जुलै) फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात भारत-फ्रान्समध्ये 90 हजार कोटींचा संरक्षण करार होणार आहे. त्याअंतर्गत 26 राफेल फायटर विमानं आणि 3 स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्या भारत फ्रान्सकडून खरेदी करणार आहे.

Read More

Printing press business : ऑनलाईन कार्डमुळे प्रिंटिंग व्यवसायाला उतरती कळा, जाणून घ्या व्यवसाय पुन्हा कसा सुरू करावा?

Printing press business : सद्यस्थितीमध्ये कागदी पत्रिकांची जागा ऑनलाइन कार्डने घेतली आहे. काळाच्या बदलानुसार लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर पडत आहे. आता ई- वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे आमंत्रणे देण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यावसायाला उतरती कळा लागली आहे.

Read More

Climate Smart Farming : 'क्लायमेट स्मार्ट शेती' उपक्रमाच्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, जाणून घ्या

Climate Smart Farming : "क्लायमेट स्मार्ट शेती' हा उपक्रम राबवून शेतीसाठी अनेक तंत्र विकसित केले जाते. हा उपक्रम आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या माध्यमातून राबविला जातो. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे हा आहे. जाणून घेऊया, क्लायमेट स्मार्ट शेती उपक्रमाबाबत आधिक माहिती.

Read More

Drones Demand: खत आणि किटकनाशक फवारणी करीता ड्रोनचा वापर वाढल्याने मागणीत वाढ झाली

Drones Demand Increased: कृषी-ड्रोन उत्पादक कंपनी Iotechworld Aviation ला अग्रगण्य सहकारी IFFCO कडून 500 ड्रोनची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ड्रोनचा वापर प्रामुख्याने नॅनो लिक्विड युरिया आणि डीएपी फवारणीसाठी केला जाणार आहे.

Read More